वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/११ पृ. १
  • जून १३ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जून १३ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • १३ जून ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km ६/११ पृ. १

जून १३ च्या सप्ताहाचा आराखडा

१३ जून ने सुरू होणारा सप्ताह

गीत २६ आणि प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १५, १६ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: स्तोत्रे ३८-४४ (१० मि.)

क्र. १: स्तोत्र ४१:१–४२:५ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: निकट मैत्रीची व चांगल्या गुणांची बायबलमधील अनुकरणीय उदाहरणे (५ मि.)

क्र. ३: कुटुंबात शिस्त लावण्याची महत्त्वपूर्ण गरज—कुटुंब पृष्ठे ५९-६१ परि. २०-२३ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ३६

५ मि: घोषणा. पुढील सेवा सभेत सर्वांना, टेहळणी बुरूज, जुलै - सप्टेंबर २०११ चा अंक आणण्यास सांगा.

१० मि: सुवार्तेचा प्रचार करण्याच्या पद्धती—गृह बायबल अभ्यास चालवणे. आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित (हिंदी) पृष्ठ ९८, परिच्छेद १ ते पृष्ठ ९९, परिच्छेद १ यावर आधारित चर्चा. एखाद्याला सत्य शिकवताना व नंतर त्याने केलेली आध्यात्मिक प्रगती पाहून जो आनंद मिळाला त्याविषयी श्रोत्यांना विचारा. आधीपासूनच यावर उत्तर देण्यासाठी एक दोन जणांना सांगू शकता.

१० मि: विवाह, घटस्फोट, विभक्‍ती यांबद्दलचे ख्रिस्ती स्तर काय आहेत? ‘जा लोकांस शिष्य करा, त्यांस बाप्तिस्मा द्या’ पुस्तिकेच्या पृष्ठ २६ वरील प्रश्‍न १-३ वर आधारित वडिलांचे भाषण.

१० मि: “आपण क्षेत्र सेवेत धीर दाखवला पाहिजे.” प्रश्‍न व उत्तरे.

गीत १६ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा