वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/११ पृ. १
  • मे ९ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मे ९ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०११
  • उपशिर्षक
  • ९ मे ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०११
km ५/११ पृ. १

मे ९ च्या सप्ताहाचा आराखडा

९ मे ने सुरू होणारा सप्ताह

गीत १४ व प्रार्थना

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ५, ६ (२५ मि.)

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: स्तोत्रे १-१० (१० मि.)

क्र. १: स्तोत्र ७:१-१७ (४ मि. किंवा कमी)

क्र. २: स्वच्छता—इतकी महत्त्वपूर्ण का?—कुटुंब पृष्ठे ४५-४९ परि. १२-२० (५ मि.)

क्र. ३: “उत्तम गुरूजी” म्हटले तेव्हा येशूने एका माणसाला का सुधारले?—मार्क १०:१७, १८ (५ मि.)

❑ सेवा सभा:

गीत ४

५ मि: घोषणा.

१५ मि: उन्हाळ्यात तुम्ही सहायक पायनियरिंग करू शकाल का? चर्चा. मार्च २००७ आमची राज्य सेवा, पृष्ठ ४ वरील परिच्छेद ५, ६ मध्ये सांगितलेल्या अटींची थोडक्यात उजळणी करा. कामाच्या किंवा शाळेच्या सुटीचा उपयोग करून सहायक पायनियरिंग केलेल्यांना कोणते आशीर्वाद मिळाले याबद्दल टिप्पणी करण्यास सांगा.

१५ मि: “तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या.” प्रश्‍न व उत्तरे. उत्तम आचरणामुळे साक्ष देण्याची संधी मिळाली असा वैयक्‍तिक अनुभव आला असल्यास तो सांगण्याचे श्रोत्यांना उत्तेजन द्या.

गीत ४५ व प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा