क्षेत्र सेवेची वैशिष्ट्ये
ऑक्टोबर २०१०
ऑक्टोबर महिन्यात, ३३,०३७ बंधुभगिनींनी क्षेत्र सेवेत सहभाग घेतला हे जाणून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. ३५,२१३ गृह बायबल अभ्यास संचालित करण्यात आले होते. मंडळीच्या प्रत्येक प्रचारकामागे सरासरी ९.२ तास अशी वाढ झाली आहे. आपल्या क्षेत्रात चांगल्याप्रकारे साक्ष देण्यात येत आहे हे पाहून यहोवा किती खूश होत असेल!