वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१० पृ. ३
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२०१०
आमची राज्य सेवा—२०१०
km ६/१० पृ. ३

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

जून २८, २०१० ने सुरु होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, मे ३ ते जून २८, २०१० दरम्यानच्या आठवड्यांमधील नेमणुकींद्वारे आपण जे काही शिकलो त्या साहित्यावर आधारित ही उजळणी घेतील.

१. दाविदाने अबनेराच्या मृत्यूबद्दल शोक केला त्यावरून आपण काय शिकू शकतो? (२ शमु. ३:३१-३४) [w०५ ६/१ पृ. ९ परि. ४; w०६ ८/१ पृ. १४ परि. ९-१०]

२. इस्राएलांशी लढाई झाल्यावर किती मवाबी लोकांना ठार मारण्यात आले? (२ शमु. ८:२) [w०५ ६/१ पृ. ९ परि. २]

३. ईश-बोशेथाचा वध झाल्यावर किती काळानंतर दाविदाला सर्व इस्राएल राष्ट्रावर राजा म्हणून नियुक्‍त करण्यात आले? (२ शमु. ५:१, २) [w०५ ६/१ पृ. ९ परि. १]

४. दावीद मफीबोशेथ याच्याशी जसे वागला त्याला प्रेमदया म्हणणे का योग्य आहे व याचा आपल्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे? (२ शमु. ९:७) [w०२ ५/१५ पृ. १९ परि. ५]

५. इत्तय गित्ती आणि राजा दावीद यांच्यात असलेल्या संबंधावरून आपण काय शिकतो? (२ शमु. १५:१९-२२) [w०९ ५/१५ पृ. २७-२८]

६. सीबाने मफीबोशेथवर लावलेले आरोप खोटे होते हे आपण शास्त्रवचनांतून कसे सिद्ध करून दाखवू शकतो? (२ शमु. १६:१-४) [w०२ २/१५ पृ. १४-१५ परि. ११, तळटीप.]

७. दाविदाने जेव्हा ८० वर्षीय बर्जिल्ल्याला, आपल्या महालात येऊन राहा असे म्हटले तेव्हा त्याने किम्हामचे नाव का सुचवले? (२ शमु. १९:३३-३७) [w०७ ६/१ पृ. २४ परि. १३]

८. यहोवाच्या लीनतेमुळे दाविदाला थोरवी प्राप्त झाली ती कशी? (२ शमु. २२:३६) [w०७-E ११/१ पृ. ५ परि. २; w०४ ११/१ पृ. २९]

९. दावीद अद्याप जिवंत होता तरीसुद्धा अदोनीयाने सिंहासन बळकावण्याचा प्रयत्न का केला? (१ राजे १:५) [w०५ ७/१ पृ. २८ परि. ५]

१०. शलमोनाने यहोवाला, बुद्धी व समज देण्याची विनंती केली तेव्हा यहोवाने ती मान्य का केली? (१ राजे ३:९) [w०५ ७/१ पृ. ३० परि. २]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा