मे ३१ च्या सप्ताहाचा आराखडा
मे ३१ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: २ शमुवेल १६-१८
क्र. १: २ शमुवेल १७:१-१३
क्र. २: येशूला “शब्बाथाचा धनी” का म्हटले आहे? (मत्त. १२:८)
क्र. ३: घरातील हिंसेमुळे होणारे नुकसान (fy पृ. १४७ परि. १४-१७)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: “तुम्ही घरमालकाला अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवले आहे का?” भाषण. लेखात दिलेल्या सूचनांचे स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांचे प्रात्यक्षिक दाखवा.
२० मि: “प्रचार करण्यासाठी नवीन लोकांना प्रशिक्षित कसे करावे?” प्रश्नोत्तराने चर्चा. परिच्छेद ५ वर चर्चा केल्यानंतर, एक वडील नवीन प्रचारकासोबत प्रचार करत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवा. नवीन प्रचारक प्रस्तावना सादर करतो पण वचन वाचत नाही. त्या घरातून बाहेर आल्यावर वडील त्याला समंजसपणे व प्रेमळपणे साक्ष कार्यात कुशलतेने बायबल वापरण्याचे प्रोत्साहन देतात.