फेब्रुवारी १ च्या सप्ताहाचा आराखडा
फेब्रुवारी १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २६ (२१२)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
lv अध्या. ३, परि. १-७, पृ. ३३ वरील चौकोन
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: शास्ते ८-१०
क्र. १: शास्ते ८:१-१२
क्र. २: कौटुंबिक सदस्य आजारी पडतो त्याबद्दल तुम्हाला कसे वाटते (fy पृ. ११७-१२० परि. ५-९)
क्र. ३: मृत्यूविषयीचे सत्य माहीत होण्याचे फायदे कोणते आहेत?
❑ सेवा सभा:
गीत २० (९३)
५ मि: घोषणा.
१० मि: स्थानिक गरजा.
१० मि: बायबल अभ्यास सुरू करणे. उत्तेजनदायक अनुभव सांगा किंवा सेवा पर्यवेक्षक अथवा एखाद्या अनुभवी प्रचारकाला, क्षेत्रात कोणती सादरता प्रभावी असल्याचे वाटते ते त्यांना विचारा. बायबल अभ्यास सुरू करण्याकरता ते पुनर्भेट घ्यायला गेले असताना त्यांनी अगदी हुशारीने बायबल काय शिकवते हे प्रकाशन कसे सादर केले ते विचारा. त्या सादरतेचे प्रात्यक्षिक करून दाखवायला तुम्ही त्यांना सांगू शकता.
१० मि: सेवेत दृश्य साधनांचा उपयोग करा. आमची राज्य सेवा फेब्रुवारी २००६, पृष्ठ ८ वरील लेखावर आधारित भाषण.
गीत ३ (३२)