वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/१० पृ. ३
  • जानेवारी २५ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जानेवारी २५ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०१०
  • उपशिर्षक
  • जानेवारी २५ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०१०
km १/१० पृ. ३

जानेवारी २५ च्या सप्ताहाचा आराखडा

जानेवारी २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १६ (१४३)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

lv अध्या. २, परि. १२-२१, पृ. २७ वरील चौकोन

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: शास्ते ५-७

क्र. १: शास्ते ७:१-११

क्र. २: प्रकटीकरण १७:१ मध्ये वर्णन केलेल्या ‘मोठ्या कलावंतिणीला’ आपण कसे ओळखू शकतो?

क्र. ३: कौटुंबिक सदस्य आजारी असतो तेव्हा (fy पृ. ११६, ११७ परि. १-४)

❑ सेवा सभा:

गीत २९ (२२२)

५ मि: घोषणा.

१० मि: फेब्रुवारीची सादरता. या महिन्यात सादर केल्या जाणाऱ्‍या प्रकाशनांच्या उपयुक्‍त लेखांची थोडक्यात उजळणी करा. सादर केल्या जाणाऱ्‍या प्रकाशनाचा उपयोग करून एक प्रचारक अनौपचारिकपणे साक्ष देऊन बायबल अभ्यासाकरता पाया कसा घालतो त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.

२० मि: “तुम्ही विलंब लावत आहात का?” प्रश्‍नोत्तराने चर्चा. हा भाग वडिलांनी हाताळावा. एक प्रचारक त्याच्या डॉक्टरांना, ॲडवान्स हेल्थ केअर डायरेक्टीव्ह कार्डचा उद्देश समजावून सांगत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवा. तो, ॲडवान्स हेल्थ केअर डायरेक्टीव्ह कार्डची मूळ प्रत डॉक्टरांना देतो व ती प्रत आपल्या फाईलमध्ये ठेवण्यास सुचवतो. डॉक्टर प्रचारकाची विनंती मान्य करतात. या भागाचा समारोप, शेवटला परिच्छेद वाचून करावा.

गीत २१ (१९१)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा