वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०९ पृ. ३
  • नोव्हेंबर २३ च्या सप्ताहाचा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नोव्हेंबर २३ च्या सप्ताहाचा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • नोव्हेंबर २३ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००९
km ११/०९ पृ. ३

नोव्हेंबर २३ च्या सप्ताहाचा आराखडा

नोव्हेंबर २३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २७ (२२१)

❑ मंडळीचा बायबल अभ्यास:

my कथा ११०

❑ ईश्‍वरशासित सेवा प्रशाला:

बायबल वाचन: अनुवाद २८-३१

क्र. १: अनुवाद ३०:१-१४

क्र. २: शास्त्रवचनांनुसार ‘मोठ्या लोकसमुदायासाठी’ कोणती आशा आहे?

क्र. ३: कुटुंबाकरता कोणत्या प्रकारचे मनोरंजन चांगले आहे (fy पृ. ९७-१०१, परि. १९-२५)

❑ सेवा सभा:

गीत ६ (४५)

५ मि: घोषणा.

५ मि: टेहळणी बुरूज नियतकालिक सादर करण्याची तयारी. आपल्या क्षेत्रात कोणते लेख उपयुक्‍त ठरू शकतात ते सुचवा. एक अनुभवी प्रचारक एका नवीन प्रचारकाला नियतकालिक कार्य कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन देत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवा.

२५ मि: “वेगळी भाषा बोलणाऱ्‍यांना मदत करणे.” प्रश्‍नोत्तराने चर्चा. परिच्छेद ४ वर चर्चा केल्यावर एका प्रचारकाला, लेखात सुचवण्यात आलेल्या सादरीकरणाचे प्रात्यक्षिक करायला सांगा.

गीत २० (९३)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा