जून ८ च्या सप्ताहाचा आराखडा
जून ८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ८ (५३)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR कथा ७८
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: लेवीय १-५
क्र. १: लेवीय ४:१-१५
क्र. २: तुमच्या मुलाच्या मनावर सत्य बिंबवा (fy-MR पृ. ५५-५९ परि. १०-१९)
क्र. ३: ख्रिस्ती लोकांनी आपला अधिकार कसा चालवला पाहिजे?
❑ सेवा सभा:
गीत १६ (१४३)
५ मि: घोषणा.
१० मि: देवाच्या उद्देशांत येशूची महत्त्वाची भूमिका. सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पान २७६ वरील पोटमथळ्याखालील माहितीवर आधारित भाषण.
१० मि: जून महिन्याची सादरता. तुमच्या क्षेत्रात प्रभावी ठरलेल्या सादरतेचे प्रात्यक्षिक दाखवा. बायबल अभ्यास करण्याचे आमंत्रण देतानाही हे प्रकाशन देत असल्याचे प्रात्यक्षिकात दाखवा.
१० मि: “आपल्या सेवाकार्याद्वारे यहोवाबद्दलचे प्रेम दाखवा.” प्रश्न आणि उत्तराने चर्चा.
गीत २१ (१९१)