वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp20 क्र. २ पृ. १६
  • देवाचं राज्य—नेमकं काय आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाचं राज्य—नेमकं काय आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या सरकाराबद्दल अचूक माहिती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • देवाचे राज्य काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • येशूने देवाच्या राज्याविषयी काय शिकवले?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • “तुझं राज्य येवो”—लाखो लोक दररोज करतात अशी प्रार्थना
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
wp20 क्र. २ पृ. १६

देवाचं राज्य—नेमकं काय आहे?

एका सरकारी इमारतीच्या समोर असलेल्या बाकड्यावर बसून एक माणूस बायबल वाचन करत आहे.

देवाचं राज्य यावं यासाठी आज बरेच लोक प्रार्थना करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की देवाचं राज्य म्हणजे नेमकं काय आणि ते आपल्यासाठी काय करेल?

बायबल काय सांगतं यावर विचार करा:

  • देवाचं राज्य काय आहे?

    हे एक स्वर्गीय सरकार आहे. आणि या राज्याचा राजा येशू ख्रिस्त आहे.—यशया ९:६, ७; मत्तय ५:३; लूक १:३१-३३.

  • देवाचं राज्य कोणकोणत्या गोष्टी करेल?

    हे राज्य सर्व वाईट गोष्टींचा अंत करेल आणि लोकांसाठी पृथ्वीवर कायम टिकणारी शांती आणेल.—दानीएल २:४४; मत्तय ६:१०.

  • आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करा, याचा काय अर्थ होतो?

    याचा अर्थ असा होतो की आपण देवाच्या राज्याची बाजू घेतली पाहिजे. आणि असा भरवसा ठेवला पाहिजे की फक्‍त हेच राज्य पृथ्वीसाठी असलेला देवाचा उद्देश पूर्ण करेल.—मत्तय ६:३३; १३:४४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा