वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०७ पृ. ४
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००२
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km ११/०७ पृ. ४

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज नोव्हें. १

“पुष्कळ लोकांना वाटते, की उद्याचा काही भरवसा नाही. त्यामुळे ते केवळ फक्‍त आजचाच विचार करतात. तुमचे याबाबतीत काय मत आहे? [उत्तर ऐकून घ्या.] येशूने एक अतिशय रोचक विधान केले. [मत्तय ६:३४ वाचा.] भवितव्यासाठी योजना करायच्या परंतु त्यासोबतच त्याविषयी अनावश्‍यक चिंता करणे कसे टाळायचे, हे या मासिकात सांगितलेले आहे.”

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

तरुण व्यक्‍तीला भेटल्यास तुम्ही म्हणू शकता: “अनेक तरुणांना कधीकधी खूप एकटे किंवा आपल्याकडे कुणाचेच लक्ष नाही असे वाटते. तुम्हाला कधी असे वाटले आहे का? [उत्तरासाठी थांबा आणि मग नीतिसूत्रे १५:१३ वाचा.] एकटेपणा खरोखरच खूप वेदनादायी असू शकतो. एकटेपणाच्या भावनांवर आपण कशाप्रकारे मात करू शकतो, याबाबतीत या लेखात अतिशय उत्तम सूचना दिल्या आहेत.” पृष्ठ १२ वरील लेख दाखवा.

टेहळणी बुरूज डिसें. १

“आपल्या सर्वांनाच आनंदी व अर्थपूर्ण जीवन हवे आहे. आनंदाची गुरुकिल्ली काय आहे याविषयी येशूने येथे जे म्हटले आहे त्याजशी तुम्ही सहमत आहात का? [मत्तय ५:३ वाचा आणि उत्तरासाठी थांबा.] आपल्या सर्वांनाच जन्मतः एक मूलभूत गरज आहे. ती गरज आहे देवाची उपासना करण्याची गरज. ही गरज पूर्ण केल्याने आपले जीवन अर्थपूर्ण कसे बनते हे या मासिकात समजावून सांगितले आहे.”

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“आपल्या सर्वांनाच चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य हवे आहे, नाही का? तुम्हाला काय वाटते, जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने आपले आरोग्य सुधारू शकेल का? [उत्तर ऐकून घ्या आणि मग नीतिसूत्रे १७:२२ वाचून दाखवा.] सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्याने कोणता फायदा होतो, ते या लेखात सांगितले आहे.” पृष्ठ २१ वरील लेख दाखवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा