वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०५ पृ. ६
  • खास संमेलन दिवसाची उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खास संमेलन दिवसाची उजळणी
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—२००५
  • तुमची दृष्टी “सरळ” आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • विभागीय संमेलन उजळणी
    आमची राज्य सेवा—२००५
  • आपला डोळा निर्दोष ठेवा
    आमची राज्य सेवा—२००४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km ८/०५ पृ. ६

खास संमेलन दिवसाची उजळणी

सेवा सभेत या साहित्याची चर्चा, तुमची मंडळी २००६ सेवा वर्षाच्या खास दिवस संमेलनाला हजर राहायच्या काही काळ आधी आणि नंतर केली जाईल. आमची राज्य सेवा याच्या डिसेंबर २००४ अंकाच्या पृष्ठ ४ वर सांगितल्याप्रमाणे अध्यक्षीय पर्यवेक्षक या पूर्वझलकीची आणि उजळणीची व्यवस्था करतील. उजळणीच्या वेळी सर्व प्रश्‍न विचारण्यात यावेत व सादर केलेली माहिती आपण कशी लागू करू शकतो यावर लक्ष केंद्रित करावे.

सकाळचा कार्यक्रम

१. आपला डोळा निर्दोष ठेवण्याचा काय अर्थ होतो, आणि आज हे विशेषकरून कठीण का आहे? (“तुमचा डोळा निर्दोष का ठेवावा?”)

२. निर्दोष डोळा ठेवल्याने काय फायदा होतो? (“निर्दोष डोळा ठेवल्याने आशीर्वाद प्राप्त करा”)

३. अनेक तथाकथित दैनिक कार्यांचा कोणता धोका असू शकतो? (“दुष्ट जगात आपला डोळा निर्दोष ठेवणे”)

दुपारचा कार्यक्रम

४. पालक आणि इतर बंधूभगिनी, तरुणांना आध्यात्मिक ध्येये गाठण्याचे उत्तेजन कसे देऊ शकतात? (“आपले बाण अचूक निशाण्यावर मारणारे पालक” आणि “आध्यात्मिक ध्येये गाठण्याचा प्रयत्न करणारे तरुण”)

५. यहोवाच्या संघटनेसोबत आपण (क) व्यक्‍ती यानात्याने, (ख) कुटुंब यानात्याने आणि (ग) मंडळी यानात्याने प्रगती कशी करू शकतो? (“यहोवाच्या संघटनेसोबत प्रगती करण्यावर लक्ष केंद्रित करणे”)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा