वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०५ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००५
आमची राज्य सेवा—२००५
km ६/०५ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता जून: थोर शिक्षकापासून शिका (इंग्रजी) पुस्तक सादर करा. आपल्याला मुले नाहीत असे घरमालकाने सांगितल्यास, त्यांना अपेक्षा माहितीपत्रक सादर करा. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. जुलै व ऑगस्ट: खालीलपैकी कोणत्याही ३२ पानी माहितीपत्रकाचा उपयोग करू शकता: भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, नंदनवन आणविणारे सरकार, “पाहा! मी सर्व नवे करितो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, देव खरोखर आपली काळजी करतो का?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी), आणि मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी). सप्टेंबर: आपल्याबद्दल काळजी असणारा सृष्टिकर्ता आहे का? (इंग्रजी) हे पुस्तक सादर करावे. हे पुस्तक नसेल तर त्याऐवजी जीवन कसे आले—उत्क्रांतीने की निर्मीतीने? (इंग्रजी) हे पुस्तक किंवा कोणतेही १९२ पानी जुने पुस्तक तुम्ही देऊ शकता. घरमालकांना पुस्तक नको असेल तर, जागृत राहा! हे माहितीपत्रक द्यावे.

▪ यहोवाची इच्छा पूर्ण करण्यास सुसंघटित (इंग्रजी) या पुस्तकाची एक प्रत राज्य सभागृहाच्या लायब्ररीत ठेवावी. राज्य सभागृहातील लायब्ररीविषयी अधिक माहितीकरता आमची राज्य सेवा याच्या एप्रिल २००३ अंकातील पृष्ठ ५ व एप्रिल १९९७ अंकातील प्रश्‍न पेटी हे सदर पाहावे.

▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:

‘जाऊन शिष्य करा, त्यांस बाप्तिस्मा द्या’ (बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍यांसाठी प्रश्‍नांची पुस्तिका. प्राथमिक शिक्षण या पुस्तिकेची ही सुधारित आवृत्ती आहे.) —आसामी, पंजाबी, बंगाली, मराठी, मिझो

▪ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:

प्रकटीकरण—त्याचा भव्य कळस जवळ आहे! —इंग्रजी

सर्व लोकांकरता असलेले पुस्तक —तेलगू, मल्याळम

समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? —कन्‍नड, तेलगू

देव खरोखरी आपली काळजी करतो का? —तेलगू, पंजाबी, मल्याळम

आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील? —हिंदी

देवाचे मार्गदर्शन—परादीसचा मार्ग —उर्दू

पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरु कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या —तेलगू, नेपाळी

▪ इंग्रजीत उपलब्ध झालेल्या नव्या व्हीसीडी

पृथ्वीच्या दिगंतापर्यंत

नव्या जगाचा समाज कार्यरत

बायबल—अचूक इतिहास, विश्‍वसनीय भविष्यवाणी

यहोवाचे साक्षीदार—नावामागील संघटना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा