वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०४ पृ. २
  • एप्रिल सेवा अहवाल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिल सेवा अहवाल
  • आमची राज्य सेवा—२००४
आमची राज्य सेवा—२००४
km ८/०४ पृ. २

एप्रिल सेवा अहवाल

सरा. सरा. सरा. सरा.

संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.

खा. पाय. १८ १२०.७ ३८.१ ४०.५ ४.३

पाय. ९११ ६०.८ १८.२ २४.८ ४.४

सा.पाय. २,३६८ ५२.५ १५.८ ११.२ १.६

प्रचा. २०,७१६ ८.२ २.९ २.६ ०.५

एकूण २४,०१३ बाप्तिस्मा घेतलेले: ८३

एप्रिल महिन्यादरम्यान आपल्या खास कार्यांवर यहोवाने आशीर्वाद दिल्यामुळे मिळालेले उत्तम परिणाम या अहवालावरून दिसून येतात. प्रचारकांच्या, सामान्य पायनियरांच्या व सहायक पायनियरांच्या संख्येत आपल्याला वार्षिक उच्चांक प्राप्त झाले. सर्वात जास्त प्रोत्साहन देणारी गोष्ट म्हणजे बायबल अभ्यासांच्या संख्येत अपूर्व उच्चांक आपण गाठला; ही संख्या होती १८,११४. स्मारक दिनाची उपस्थिती ६१,५३८ इतकी होती, जी मागच्या वर्षीपेक्षा ८% जास्त होती. “ज्यांना परमेश्‍वराचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित होवो.”—१ इतिहास १६:१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा