वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०४ पृ. ४
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km ३/०४ पृ. ४

मासिके कशी सादर कराल

सावध राहा! जाने.-मार्च

“आपल्यातील बहुतेक जण मधुमेह असलेल्यांना ओळखतात. यांना मदत देण्याकरता आपण काही करू शकतो का? [उत्तर ऐका आणि पृष्ठ १२ वरील लेख दाखवा.] देवाचे वचन, दीर्घकाळचा आजार असलेल्या रूग्णाबरोबर आता आपण प्रभावीपणे कसे वागू शकतो याबद्दलचीच माहिती देत नाही तर हे सांत्वनही देते, की आपल्या निर्माणकर्त्याने लवकरच सर्वप्रकारचे आजार नाहीसे करण्याचे वचन दिले आहे.”

टेहळणी बुरूज मार्च१५

“रविवार, एप्रिल ४ रोजी होणाऱ्‍या प्रभूच्या सांजभोजनाच्या विधीला आम्ही तुम्हाला आमंत्रण देऊ इच्छितो. [नियतकालिकाच्या शेवटल्या पानावरील माहितीचा किंवा स्मारकविधीच्या छापलेल्या निमंत्रणाचा उपयोग करून समजावून सांगा. मग लूक २२:१९ वाचा.] टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या या अंकातील सुरवातीच्या लेखांत या घटनेचा अर्थ आणि तो कसा साजरा केला जातो त्याविषयी सांगितले आहे.”

सावध राहा! जाने.-मार्च

“आपण इतरांपेक्षा गौण आहोत अशी भावना मनात जोपासणाऱ्‍या व्यक्‍तीला आपण ओळखत असू. अशा लोकांना आत्मसन्मानाची भावना वाढवण्यास व स्वतःविषयी सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास तुम्ही कशाप्रकारे मदत करू शकता? [उत्तर ऐका आणि पृष्ठ १३ वरील लेख दाखवा.] अशा लोकांना मदत करण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलू शकता, ते या नियतकालिकात सांगितले आहे.”

टेहळणी बुरूज एप्रि.१

“श्‍वापदाच्या चिन्हाविषयी बायबलमधील गूढ वर्णनाबद्दलच्या काही उताऱ्‍यांमुळे अनेक लोक वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. तुम्ही कधी यांच्याविषयी ऐकले आहे का? [उत्तर ऐका. मग प्रकटीकरण १३:१६-१८ वाचा.] या गूढ रहस्याचा उलगडा करण्याकरता स्वतः बायबलच मदत करते. ती कोणती मदत आहे हे या नियतकालिकात समजावून सांगितले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा