वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०३ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००३
आमची राज्य सेवा—२००३
km ७/०३ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता जुलै आणि ऑगस्ट: पुढील कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक दिले जाऊ शकते: देव खरोखरी आपली काळजी करतो का?, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, नंदनवन आणविणारे सरकार, मेल्यावर आपले काय होते? (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल? आणि तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी). उचित ठिकाणी, सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक, समाधानी जीवन—कसे मिळवता येईल? आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—ते तुम्हाला मदत करू शकतात किंवा त्रास देऊ शकतात का? ते खरोखरच अस्तित्वात आहेत का (इंग्रजी) आणि युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी) सादर केले जाऊ शकते. सप्टेंबर: “तुझे राज्य येवो,” किंवा “सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?” किंवा ज्याची पाने पिवळी पडली आहेत किंवा त्यांचा रंग बदलला आहे, असे १९२ पानी कोणतेही पुस्तक किंवा १९८८ सालच्या आधी प्रकाशित केलेले कोणतेही पुस्तक दिले जाऊ शकते. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! दोन्हींची एक-एक प्रत सादर करा. घरमालक आस्था दाखवतो तेव्हा, अपेक्षा माहितीपत्रक सादर करून बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी खास प्रयत्न करा.

▪ सप्टेंबरपासून, विभागीय पर्यवेक्षक “खऱ्‍या देवाचे भय का बाळगावे?” असे शीर्षक असलेले जाहीर भाषण देतील.

▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:

एकमेव खऱ्‍या देवाची उपासना करा —इंग्रजी, तामीळ, बंगाली, मल्याळम, मिझो, हिंदी

यहोवाजवळ या —इंग्रजी

यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण —कन्‍नड

यहोवाचे साक्षीदार—कोण आहेत? त्यांचा काय विश्‍वास आहे? —इंग्रजी, आसामी, कन्‍नड, तामीळ, तेलगू, नेपाळी, बंगाली, मल्याळम, मराठी, मिझो, हिंदी

▪ पुन्हा उपलब्ध असलेले प्रकाशन:

बायबल कथांचं माझं पुस्तक —इंग्रजी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा