वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०३ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००३
आमची राज्य सेवा—२००३
km ५/०३ पृ. ३

घोषणा

▪ साहित्य सादरता मे: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्यायी सादरता म्हणून, बायबल कथांचं माझं पुस्तक, बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी), तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे, किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल ही पुस्तके तुम्ही देऊ शकता. तुमच्या मंडळीकडे पर्यायी सादरतांपैकी एकाही साहित्याचा साठा नसेल तर जवळपासच्या मंडळीकडे तुम्हाला देण्याकरता जादा साठा आहे का याची विचारपूस करा. जून: ज्ञान पुस्तक अथवा अपेक्षा माहितीपत्रक सादर करा. घरमालकांकडे आधीच ही प्रकाशने असल्यास मंडळीकडे साठा असलेले कोणतेही उचित माहितीपत्रक सादर करा. जुलै आणि ऑगस्ट: पुढील कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक दिले जाऊ शकते: देव खरोखरी आपली काळजी करतो का?, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, सर्वकाळ टिकणारे ईश्‍वरी नाम (इंग्रजी), नंदनवन आणविणारे सरकार, मेल्यावर आपले काय होते? (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल? आणि तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी).

▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने जून १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.

▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:

आपण बायबलवर भरवसा का ठेवू शकतो (पत्रिका क्र. १३) —बंगाली

यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे? (पत्रिका क्र. १४) —बंगाली

शांतिदायक नवीन जगातील जीवन (पत्रिका क्र. १५) —इंग्रजी, कोकणी (रोमन लिपी), गुजराती, नेवारी, बंगाली, मिझो

मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? (पत्रिका क्र. १६) —आसामी, बंगाली, मिझो

या जगाचा बचाव होईल का? (पत्रिका क्र. १९) —मराठी, मिझो

नैराश्‍य आलेल्यांना सांत्वन (पत्रिका क्र. २०) —ओरिया, मिझो

जगावर खरोखर कोण आधिपत्य गाजवतो? (पत्रिका क्र. २२) —इंग्रजी, ओरिया, कन्‍नड, तामीळ, नेपाळी, बंगाली, मराठी, मिझो, हिंदी

यहोवा कोण आहे? (पत्रिका क्र. २३) —इंग्रजी, कन्‍नड, तामीळ, तेलगू, नेपाळी, बंगाली, मल्याळम, मराठी, हिंदी

तुमच्यामध्ये अमर आत्मा आहे का? (पत्रिका क्र. २५) —इंग्रजी, तामीळ, मिझो

तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? (पत्रिका क्र. २६) —इंग्रजी, कन्‍नड, तेलगू, पंजाबी, बंगाली, मल्याळम, मराठी, मिझो, हिंदी

नशीब आपल्या जीवनावर राज्य करते की देव आपल्याला जबाबदार ठरवतो? (इस्लाम धर्मियांसाठी) (पत्रिका क्र. ७१) —इंग्रजी, तामीळ, मल्याळम

सर्वश्रेष्ठ नाव (इस्लाम धर्मियांसाठी) (पत्रिका क्र. ७२) —इंग्रजी, कन्‍नड, तामीळ, तेलगू, मल्याळम

यहोवाचे साक्षीदार कोण आहेत? (इस्लाम धर्मियांसाठी) (पत्रिका क्र. ७३) —इंग्रजी, मल्याळम, तामीळ

नरकाग्नी—ईश्‍वरी न्यायाचा भाग? (पत्रिका क्र. ७४) —इंग्रजी, कन्‍नड, मल्याळम, तामीळ

परादीसकडे नेणारा मार्ग कसा शोधावा (इस्लाम धर्मियांसाठी) —इंग्रजी, कन्‍नड, नेपाळी, मल्याळम, मराठी

देवाचे मार्गदर्शन—परादीसकडे नेणारा मार्ग —उर्दू

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा