वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०२ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ३/०२ पृ. ८

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! जाने.-मार्च

“अलिकडील वर्षांत कुटुंबामध्ये होणाऱ्‍या हिंसेचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. आपल्याच घरात ज्यांना त्रास सहन करावा लागत आहे अशा लोकांना मदत करायला आपण काय करू शकतो, यावर तुम्ही कधी विचार केलात का? [उत्तर मिळाल्यावर, स्तोत्र ७२:१२, १४ वाचा.] या वाढत्या समस्येच्या एका पैलूविषयी ‘मारहाण सहन करणाऱ्‍या स्त्रिया’ या लेखात चर्चा करण्यात आली आहे आणि अशांसाठी आशेचा संदेश सादर करण्यात आला आहे. कदाचित तुमच्या परिचयातील एखाद्या व्यक्‍तीला या माहितीचा फायदा होऊ शकेल.”

टेहळणी बुरूज मार्च १५

“धार्मिक शासनामुळे पृथ्वीवरील परिस्थिती निश्‍चितच सुधारेल, याजशी तुम्ही सहमत आहात का? [उत्तरासाठी थांबा.] बायबल आपल्याला काय आश्‍वासन देते ते पाहा. [स्तोत्र ३७:११ वाचा.] लवकरच वास्तवात उतरणारी शांती फक्‍त आदर्श नेत्याच्या नेतृत्वाखालीच अनुभवता येईल. हा नेता कोण आहे ते या लेखांमध्ये सांगितले आहे.”

सावध राहा! जाने.-मार्च

“पुष्कळ लोकांना असे वाटते, की आजच्या जगात सत्कृत्य करणाऱ्‍यांपेक्षा धडधडीतपणे दुष्ट कामे करणाऱ्‍यांचीच चंगळ होते. हे खरे आहे असे तुम्हाला वाटते का? [उत्तरासाठी थांबा.] ‘देव किती सहनशील आहे?’ या लेखात सांगितले आहे, की सध्याच्या दुष्टाईला अनुमती देण्यामागे देवाकडे एक कारण आहे परंतु तो लवकरच दुष्टाईचा अंत करणार आहे. तेव्हा, चांगल्या लोकांचे आणि वाईट लोकांचे काय होईल हे तुम्हाला या मासिकातून निश्‍चितच वाचायला आवडेल.”

टेहळणी बुरूज एप्रि. १

“बायबलमधला एक हृदयस्पर्शी विचार मी तुम्हाला सांगू इच्छितो. [मत्तय २२:३७ वाचा.] तुम्हाला काय वाटते, याचा काय अर्थ होतो? [उत्तरासाठी थांबा.] ‘आपल्या अंतःकरणाने व बुद्धीने देवाचा शोध घ्या’ हा लेख पाहा. खरा विश्‍वास निव्वळ भावनांवर आधारित असला पाहिजे की बुद्धीवरही असला पाहिजे? याचे उत्तर प्रबोधनकारक आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा