वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०१ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००१
आमची राज्य सेवा—२००१
km १०/०१ पृ. ७

घोषणा

◼ साहित्य सादरता ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके. आवड दाखवणाऱ्‍या लोकांकडे मासिक मार्ग (मॅग्झीन रुट) सुरू करण्यासाठी पुनर्भेटी द्या. मासिक मार्ग जेथे सुरू करणे शक्य नाही फक्‍त तेथेच वर्गणी दिली जाऊ शकते. नोव्हेंबर: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. लोकांकडे आधीपासूनच ही प्रकाशने असल्यास, देवाच्या शोधात मानवजात (इंग्रजी), किंवा इतर कोणतेही जुने प्रकाशन सादर करता येऊ शकते. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्यायी सादरता म्हणून तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक द्यावे. जानेवारी: मंडळीच्या साठ्यामध्ये असलेले कोणतेही १९२ पानी पुस्तक. कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकाचा साठा असलेल्या मंडळ्या हे पुस्तक सादर करू शकतात.

◼ या अंकाच्या आमची राज्य सेवा मध्ये “सन २००२ साठी ईश्‍वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा” ही पुरवणी असेल तर ती संपूर्ण वर्षभर जपून ठेवावी जेणेकरून तिचा उपयोग करता येईल.

◼ सप्टेंबर मासिक स्टेटमेंटबरोबर (S-5) या फॉर्म्सच्या तीन प्रती प्रत्येक मंडळीला पाठवण्यात आल्या आहेत. मंडळीचा पत्ता आणि वेळ यांत काहीही बदल झालेला नसला तरी, मंडळीच्या सचिवांनी यांतील एक फॉर्म भरावा व ऑक्टोबर २०, २००२ पर्यंत तो संस्थेला पाठवावा. उरलेल्या दोन प्रती, भवितव्यात मंडळीचा पत्ता किंवा वेळ यांत काही फेरफार झाल्यास त्याबद्दल शाखा दफ्तराला कळवण्यासाठी ठेवाव्यात. मंडळीला हॅण्डबील्सचा नवीन साठा हवा असेल तर, (S-16) हा हॅण्डबील रिक्वेस्ट फॉर्म भरून संस्थेला पाठवावा. हॅण्डबिल्सची मागणी निदान आठ आठवड्यांआधी पाठवल्यास तुम्हाला निर्धारित वेळी ती मिळू शकेल.

◼ सप्टेंबर १, २००१ लिटरेचर इनव्हेंट्री (S-18) या फॉर्मच्या तीन प्रती जुलैच्या स्टेटमेंटबरोबर सर्व मंडळ्यांना पाठवण्यात आल्या होत्या. ज्या मंडळ्यांनी आपल्या याद्या अद्याप पाठवलेल्या नाहीत त्यांनी होता होईल तितक्या लवकर वरील फॉर्म्स भरून त्या पाठवाव्यात. “किंगडम हॉल लिटरेचर ग्रुप” या प्रकारात मोडणाऱ्‍या मंडळ्यांसाठी, कोऑर्डीनेटींग काँग्रीगेशनने हे फॉर्म्स भरून पाठवावेत.

◼ खाली उल्लेखलेल्या प्रकाशनांसाठी लिटरेचर रिक्वेस्ट (S-14) पाठवू नये. कारण या प्रकाशनांचा तात्पुरत्या काळापर्यंत साठा नाही. पुन्हा उपलब्ध झाल्यावर आमची राज्य सेवा यात त्याबाबतीत घोषणा केली जाईल.

◼ भारतात उपलब्ध नसलेली प्रकाशने:

पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (bi12) —इंग्रजी

सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य —मल्याळम

बायबल कथांचं माझं पुस्तक —मल्याळम

आपली सेवा करण्यासाठी संघटित —इंग्रजी, मल्याळम व तामीळ

शास्त्रवचनांतून युक्‍तिवाद करणे —तामीळ

यहोवा कोण आहे? (ट्रॅक्ट क्र.  २३) —गुजराती, हिंदी, मराठी, तामीळ, तेलगू

नशीब आपल्या जीवनावर राज्य करते?—की देव आपल्याला जबाबदार ठरवतो? (ट्रॅक्ट क्र. ७१) —इंग्रजी, हिंदी, कन्‍नड, मल्याळम, तामीळ

सर्वश्रेष्ठ नाव (ट्रॅक्ट क्र. ७२) —हिंदी, कन्‍नड

यहोवाचे साक्षीदार कोण आहेत? (ट्रॅक्ट क्र. ७३) —इंग्रजी, हिंदी, कन्‍नड

नरकाग्नी—देव याद्वारेही न्याय करतो का? (ट्रॅक्ट क्र. ७४) —इंग्रजी, हिंदी, कन्‍नड

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा