डिसेंबर सेवा अहवाल
सरा. सरा. सरा. सरा.
संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.
खा. पाय. ३६५ १२७.५ २८.८ ४६.३ ६.५
पाय. ९५२ ६२.४ १८.७ २३.५ ४.०
सा.पाय. ५८० ५३.१ १३.२ १२.४ २.०
प्रचा. २३,५०२ ८.३ २.८ २.४ ०.४
एकूण २५,३९९* बाप्तिस्मा घेतलेले: ६२२
* नोव्हेंबर महिन्याचे रिपोर्ट उशिरा मिळाल्यामुळे संख्येत वाढ झाली.