वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०१ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००१
आमची राज्य सेवा—२००१
km २/०१ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता फेब्रुवारी: लाईफ हाऊ डिड इट गेट हियर? बाय एवोल्युशन ऑर बाय क्रिएशन?, प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!, किंवा मंडळीत १९२ पानी जुन्या पुस्तकांचा साठा असेल तर त्यापैकी कोणतेही पुस्तक देता येऊ शकते. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. या महिन्यात गृह बायबल अभ्यास करण्याचा सर्वांनी खास प्रयत्न करावा. एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिके. जेथे आवड दाखवली जाते तेथे पुनर्भेट करताना वर्गणी सादर केली जाऊ शकते. सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक किंवा बायबल कथांचं माझं पुस्तक सादर करा.

▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने मार्च १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.

▪ मंडळीचे सचिव आणि सेवा पर्यवेक्षकांनी सर्व सामान्य पायनियरांच्या कार्याची उजळणी करावी. जर कोणाला तास भरायला त्रास होत असेल तर वडिलांनी त्यांना हव्या त्या मदतीची व्यवस्था करावी. अधिक सूचना हव्या असतील तर संस्थेच्या वार्षिक पत्रांची (S-201) उजळणी करा. तसेच, ऑक्टोबर १९८६ च्या आमची राज्य सेवातील पुरवणीचे १२-२० परिच्छेद पाहा.

▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:

यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीकरता प्रकाश १ —इंग्रजी आणि मल्याळम

“प्रत्येक शास्रलेख परमेश्‍वरप्रेरित व लाभदायक आहे” —तमीळ

शिकवण्याच्या व बोलण्याच्या कलेत सुधार —उर्दू

▪ नवीन ऑडिओ कॅसेट उपलब्ध:

किंगडम मेलडिज, खंड ९

आपल्या दिवसांकरिता इशारेवजा उदाहरणे (नाटक, एक कॅसेट) —इंग्रजी

▪ नवीन कॉम्पॅक्ट डिस्क उपलब्ध:

किंगडम मेलडिज, खंड ९

वॉचटावर लायब्ररी—१९९९ आवृत्ती —इंग्रजी

▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

कुरुक्षेत्र ते आर्मगिदोन—आणि तुमचा बचाव —हिंदी व मल्याळम

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा