वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९९ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९९
आमची राज्य सेवा—१९९९
km ११/९९ पृ. ७

घोषणा

◼ नोव्हेंबरसाठी साहित्य सादरता: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. डिसेंबर: नवे जग भाषांतर आणि त्यासोबत सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. जानेवारी: मंडळीत उपलब्ध असलेली कोणतीही १९२ पृष्ठांची जुनी पुस्तके. फेब्रुवारी: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य.

◼ आमची राज्य सेवा याचा येत्या महिन्याचा साठा मंडळीला आदल्या महिन्याच्या २० तारखेपर्यंत मिळाला नाही तर अध्यक्षीय पर्यवेक्षकाने ताबडतोब फॅक्सने किंवा टेलिफोनने संस्थेला कळवावे.

◼ अप्लाय युवरसेल्फ टु रीडिंग ॲण्ड रायटिंग या इंग्रजी माहितीपत्रकासंबंधित एक बदल कृपया लक्षात घ्या. या माहितीपत्रकाची किंमत पायनियरांसाठी २०.०० रुपये तर प्रचारकांसाठी आणि जनतेसाठी २५.०० रुपये आहे.

◼ कृपया नोंद घ्या, की जानेवारी २००० पासून तेलगू भाषेतील सावध राहा! दर महिन्याला नव्हे तर दर तीन महिन्यांनी प्रकाशित केले जाईल; तेव्हा मंडळ्यांनी, सदर मासिकाच्या वर्गण्या सादर करू नयेत असे त्यांना सूचित करण्यात येत आहे.

◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

देव खरोखरी आपली काळजी करतो का?—गुजराती, तामीळ, मराठी आणि हिंदी

“पाहा! मी सर्व नवे करतो”—नेपाळी

तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा—मल्याळम

देव आपल्याकडून काय अपेक्षितो?—कन्‍नड, खासी, गुजराती, पंजाबी आणि मल्याळम

जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल?—तामीळ

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा