घोषणा
◼ जुलै आणि ऑगस्टसाठी साहित्य सादरता: पुढीलपैकी कोणतीही ३२-पानी माहितीपत्रके वापरली जाऊ शकतात: जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव आपल्याकडून काय अपेक्षितो?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, आणि मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी). उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—ते तुमची मदत किंवा तुम्हाला नुकसान करू शकतात का? ते खरोखर अस्तित्वात आहेत का?, युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी) आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक. सप्टेंबर: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गण्या.
◼ येत्या सप्टेंबरपासून विभागीय पर्यवेक्षकांच्या जाहीर भाषणाचा विषय असेल, “यहोवा त्याच्या लोकांसाठी ‘उच्च दुर्ग’ आहे.”