वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९९ पृ. २
  • निर्माणकर्ता पुस्तक सादर करावे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निर्माणकर्ता पुस्तक सादर करावे का?
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • महान सृष्टीकर्ता आपली काळजी वाहतो!
    आमची राज्य सेवा—१९९९
  • “अंतःकरणात आणि मनात उत्सुकतेची आग”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • बायबल काय शिकवते पुस्तक —बायबल अभ्यासाचे आपले मुख्य साधन
    आमची राज्य सेवा—२००६
  • पवित्र शास्त्रीय प्रकाशने देण्यात दक्ष असा
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९९
km ४/९९ पृ. २

निर्माणकर्ता पुस्तक सादर करावे का?

मागच्या वर्षी, तुमची काळजी वाहणारा कोणी निर्माणकर्ता आहे का? (इंग्रजी) या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यामुळे आपणा सर्वांनाच खूप आनंद झाला. हे पुस्तक खास अशा लोकांसाठी तयार करण्यात आले आहे जे चांगले सुशिक्षित आहेत परंतु देवावर त्यांचा मुळीच विश्‍वास नाही. हे पुस्तक आजच्या काळाची गरज पूरी करते.

काही व्यावहारिक कारणांसाठी दर महिन्याच्या साहित्य सादरतेत, लोकांना अपीलकारक वाटतील अशाच प्रकाशनांचा बहुधा समावेश केला जातो. याचा अर्थ, आपण निर्माणकर्ता पुस्तक सादर करू नये का? असे मुळीच नाही! ज्या लोकांचा देवावर विश्‍वास नाही आणि ज्यांना हे पुस्तक लाभदायक ठरेल अशा लोकांना वर्षभरात केव्हाही ते सादर केले जाऊ शकते. शिवाय, ज्यांचा देवावर विश्‍वास आहे पण तो नेमका कोण, किंवा त्याचे गुण, त्याचे उद्देश काय यांबद्दल त्यांना नीटसे माहीत नाही अशांनाही ते सादर केले जाऊ शकते. तर मग, या पुस्तकाची एक प्रत नेहमी आपल्या साक्षकार्याच्या बॅगमध्ये ठेवा आणि ज्यांना ते वाचायला आवडेल अशांना ते सादर करण्यास नेहमी तयार असा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा