वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९९ पृ. २
  • ईश्‍वरशासित वृत्त

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित वृत्त
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • शाखा दफ्तराचे पत्र
    आमची राज्य सेवा—२००६
  • बल्गेरिया देशातील खास मोहीम यशस्वी ठरते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • आमच्या वाचकांचे मनो गत
    सावध राहा!—१९९९
  • ऑक्टोबर १६ ते नोव्हेंबर १२ पर्यंत एक खास मोहीम!
    आमची राज्य सेवा—२००६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९९
km २/९९ पृ. २

ईश्‍वरशासित वृत्त

◼ ऑक्टोबर ७, १९९८ रोजी बल्गेरिया­मधील यहोवाच्या साक्षीदारांना अधिकृत मान्यता मिळाली. याबद्दल, तिथल्या ९४६ प्रचारकांसह आम्ही देखील यहोवाचे आभार मानतो.

◼ ऑक्टोबर १२, १९९८ रोजी लॅटव्हियाच्या सरकारने तिथल्या २१ मंडळ्यांपैकी पहिल्या २ मंडळ्यांना अधिकृत मान्यता दिली.

◼ फ्रान्समध्ये राज्य प्रचार कार्यावर बंदी असूनही तिथले बांधव चिकाटीने कार्य करत आहेत. सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक या माहितीपत्रकाचे खास वितरण करून बायबलकडे लोकांचे लक्ष वेधण्याकरता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत एक खास मोहीम राबवली गेली. ब्रिटन शाखेत प्रिन्टिंग आणि शिपिंग कामाला हातभार लावण्यासाठी फ्रान्समधील जवळजवळ ५० बेथेल सदस्य ब्रिटनला रवाना झाले आहेत; पण तरी फ्रान्स बेथेल कुटुंबाचे उर्वरित २५० सदस्य तसेच क्षेत्रातील बांधव नेहमीप्रमाणे आनंदाने सेवा करत आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा