प्रचारक उधारी धोरणात फेरबदल
ही सोय, केवळ क्षेत्रात उपयोग केल्या जाणाऱ्या नियमित साहित्यांसाठी आता उपलब्ध होईल. खास मागणी साहित्यांसाठी प्रचारक उधारी उपलब्ध होणार नाही.
शिवाय अनेकानेक मंडळ्यांना, इतरत्र स्थलांतर करणाऱ्या प्रचारकांनी/पायनियरांनी ऑर्डर केलेल्या महाग साहित्यांसंबंधी अडचणी येत असल्यामुळे असे सुचवले जाते, की एखादा प्रचारक/पायनियर आपली ऑर्डर देतो त्या प्रत्येक वेळी साहित्य सेवकाने सर्व खास मागणी साहित्यांसाठी पैसे जमा करावेत.