वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९८ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९८
आमची राज्य सेवा—१९९८
km ४/९८ पृ. ७

घोषणा

◼साहित्य सादरता एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! यांच्या वर्गण्या. पंधरवडा आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ९०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी आणि पंधरवडा आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ४५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही. वर्गणी नाकारण्यात आल्यास नियतकालिकांच्या किरकोळ प्रती प्रत्येकी ४.०० रुपयांच्या अनुदानात सादर केल्या जाव्यात.

वर्गण्या प्राप्त करताना आठवणीत ठेवा की, पंजाबी आणि उर्दू वगळता (ज्यांमध्ये ते मासिक आहे), टेहळणी बुरूज आता सर्व भारतीय भाषांत तसेच नेपाळी भाषेत पाक्षिक आहे.

सावध राहा! हे तामीळ व मल्याळम या भाषांत पाक्षिक आहे पण कन्‍नड, गुजराती, तेलगू, नेपाळी, मराठी व हिन्दी या भाषांत ते मासिक आहे. उर्दू, पंजाबी व बंगाली या भाषांत सावध राहा! याच्या त्रैमासिक वितरकांच्या प्रती मंडळ्यांसाठी उपलब्ध आहेत, पण या तीन भाषांत वर्गण्या उपलब्ध नाहीत.

जून: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य, हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. (पायनियरांसाठी याचा दर १५.०० रुपये आहे.) पर्याय म्हणून, अर्धा दर अथवा खास दर यादीतील कोणतीही १९२ पृष्ठांची जुनी पुस्तके. जुलै आणि ऑगस्ट: कोणतीही ३२ पृष्ठांची माहितीपत्रके ६.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात.

◼मे महिन्यात पाच सप्ताहांत असल्यामुळे त्या महिन्यात सहायक पायनियरींग करणे सोयीस्कर ठरेल.

◼उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

खिन्‍न झालेल्यांना सांत्वन, पत्रिका क्र. २०—ओरिया

◼पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

टेहळणी बुरूजचे बांधलेले खंड, १९९४—इंग्रजी

टेहळणी बुरूजचे बांधलेले खंड, १९९५—इंग्रजी

देव खरोखरी आपली काळजी करतो का?—उर्दू

नंदनवन आणविणारे सरकार—उर्दू

◼उपलब्ध असलेले नवीन व्हिडीओकॅसेट्‌स

द बायबल—इट्‌स पावर इन युअर लाईफ खंड III)—इंग्रजी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा