वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९७ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९७
आमची राज्य सेवा—१९९७
km ७/९७ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता

जुलै आणि ऑगस्ट: पुढील ३२ पृष्ठांची कोणतीही माहितीपत्रके, ६.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव आपल्याकडून काय अपेक्षितो, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, आणि सर्वकाळ टिकणारे ईश्‍वरी नाम (इंग्रजी). सप्टेंबर: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गण्या. या महिन्याच्या उत्तरार्धात राज्य वार्ता क्र. ३५ चे वितरण केले जाईल. सूचना: वर उल्लेखिलेल्या कोणत्याही सादरतांच्या मोहिमेची मागणी ज्या मंडळ्यांनी अद्याप केलेली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-AB-14) वर मागणी पाठवावी.

▪ ऑगस्टच्या महिन्यात पाच संपूर्ण सप्ताहांत असल्यामुळे, अनेकांना सहायक पायनियरींग करणे सोयीस्कर असेल.

▪ साहित्य साठ्याची वार्षिक सूची तयार करत असल्यामुळे ऑगस्ट १, १९९७ नंतर मिळालेल्या मागण्या सप्टेंबरच्या दुसऱ्‍या आठवड्यापर्यंत हाताळल्या जाणार नाहीत. म्हणून, हे लक्षात ठेवून तुमच्या मागण्यांचा अंदाज लावून त्यानुसार या महिन्याची साहित्य मागणी पाठवा.

▪ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता हस्तपत्रिका क्र. १३ —उर्दू

या जगाचा बचाव होईल का? हस्तपत्रिका क्र. १९ —कोंकणी (रोमन लिपी)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा