वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९४ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९४
आमची राज्य सेवा—१९९४
km ५/९४ पृ. ३

घोषणा

▪ साहित्य सादरता

मे: टेहळणी बुरुज किंवा अवेक! नियतकालिकाची एका वर्षाची वर्गणी ६०.०० रुपयांना. सहा महिन्यांच्या वर्गण्या आणि मासिक आवृत्तींच्या एका वर्षाच्या वर्गण्या ३०.०० रुपयांना आहेत. (मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्याची वर्गणी नाही.)

जून: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक ४०.०० रुपयांना. जेथे हे स्वीकारले जात नाही तेथे, कोणत्याही १९२-पानी पुस्तकाची, १२.०० रुपयांच्या नियमित दरात सादरता केली जाऊ शकते. इंग्रजीतील, जीवन—येथे कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? हे पुस्तक देखील ४०.०० रुपयांना सादर केले जाऊ शकते.

जुलै: कोणत्याही तीन ३२-पानी पुस्तिकांना मिळून ३.०० रूपये. आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्‍या पुस्तिकांच्या यादीसाठी, कृपया एप्रिलची आमची राज्य सेवा यात पाहा. एखाद्या विशिष्ट भाषेत कोणत्याच पुस्तिका नसतील तर, माहितीपत्रकाचा उपयोग केला जाऊ शकतो.

ऑगस्ट: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील? हे माहितीपत्रक ४.०० रुपयांना. हे उपलब्ध नसेल तेथे, किंवा दुसरा कोणता विषय अधिक योग्य असेल तेथे, शाळा (इंग्रजी) माहितीपत्रकाला सोडून इतर कोणतेही वापरले जाऊ शकते.

▪ ज्या मंडळ्यांना येत्या ‘ईश्‍वरी भय’ प्रांतीय अधिवेशनांसाठी रुम रिक्वेस्ट फॉर्म्स पाहिजेत त्यांनी त्यांच्या मागण्या पाठवाव्यात. ती कोऱ्‍या कागदावर लिहून, पाकिटात घालून त्यावर ‘कन्व्हेंशन डेस्क’ असे लिहावे व या कार्यालयाला पाठवावे.

▪ कृपया याची नोंद घ्या की, टेहळणी बुरुज नियतकालिकांच्या मे १९९४, मासिक अंकांमधील अभ्यासाच्या लेखांमध्ये, काही फेरबदल करण्यात आला आहे. त्या नियतकालिकातील पहिले अभ्यासाचे दोन लेख, पुढील तीन लेखांनंतर अभ्यासले जातील. पान २ वरील अभ्यासाच्या आराखड्यामध्ये बरोबरच्या तारखा व लेखांचा क्रम दिला आहे.

▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:

इंग्रजी: टेहळणी बुरुज प्रकाशनांची सूची १९९१-१९९२, पायनियरांसाठी ८.०० रुपयांना व प्रचारक आणि जनसामान्यांना १२.०० रुपयांना. गुजराती व हिंदी: पवित्र शास्त्रातील गोष्टींचे माझे पुस्तक (इंग्रजी). गुजराती, मराठी, व नेपाळी: एकमेव खऱ्‍या देवाच्या उपासनेतील ऐक्य. कन्‍नड, मराठी व तेलगू: ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक यातील २१ ते ३७ अध्याय असणारी पुस्तिका, पायनियर, प्रचारक व जनसामान्यांना २.०० रुपयांना. (एप्रिलची आमची राज्य सेवा यातील पान ७ वरील पेटीमधील घोषणेची ही सुधारणा आहे. हे साहित्य आता आमची राज्य सेवा यात पुरवणीच्या रुपात येणार नाही परंतु ते पुस्तिकेच्या रुपात कायमस्वरुपी साठा असेल.)

▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

इंग्रजी: अमेरिकन स्टँडर्ड व्हर्शन पवित्र शास्त्र (bi11); ऑथराईस्ड व्हर्शन पवित्र शास्त्र (किंग जेम्स व्हर्शन) (bi10); कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉन्कॉरडन्स्‌ ऑफ न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स; आनंद—तो कसा मिळवावा (इंग्रजी); वाचण्यास व लिहिण्यास शिका (इंग्रजी); तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे; न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स, डिलक्स (काळे); यहोवाचे गुणगान करा (इंग्रजी) (लहान आकाराचे); नव्या जगात बचाव (इंग्रजी); द एंफेटीक डायग्लॉट; ईश्‍वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक; खरी शांती व सुरक्षितता—तुम्ही कशी मिळवू शकता? (इंग्रजी).

▪ साठा नसलेली प्रकाशने:

इंग्रजी: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स, नियमित (bi12).

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा