वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९४ पृ. २
  • एप्रिलसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एप्रिलसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • उपशिर्षक
  • एप्रिल ४ ने सुरु होणारा सप्ताह
  • एप्रिल ११ ने सुरु होणारा सप्ताह
  • एप्रिल १८ ने सुरु होणारा सप्ताह
  • एप्रिल २५ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९४
km ४/९४ पृ. २

एप्रिलसाठी सेवा सभा

एप्रिल ४ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १६ (१०१)

१० मि:स्थानिक घोषणा व आमची राज्य सेवा यातील घोषणा. एप्रिल १० रोजी देण्यात येणाऱ्‍या “खरा धर्म मानवी समाजाच्या गरजा पूर्ण करतो,” या भाषणाची सर्वांना आठवण करून द्या. नवोदितांना उपस्थित राहण्यास मदत करण्यासाठी खास परिश्रम घेतले पाहिजेत.

१५ मि:“टेहळणी बुरुज व अवेक!—सत्याची नियतकालिके.” प्रश्‍नोत्तरे. वर्गण्या मिळवण्यात आणि नियतकालिकांचे वाटप वाढवण्यात श्रोत्यांनी कोणत्या पद्धतींचा उपयोग केला ते सांगण्यास त्यांना आमंत्रण द्या. वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे काहींना अनुभव कथन करण्यास सांगा.

२० मि:“जगातील सर्वोत्तम नियतकालिके सादर करा.” श्रोत्यांशी साहित्याची चर्चा करा. नियतकालिकांच्या खास लाभांवर जोर द्या. परिच्छेद २ पूर्ण करताना, प्रभावी प्रचारकास नियतकालिकांतील विषयांशी परिचित कसे व्हावे व सादरता कशी तयार करावी ते स्पष्ट करण्यास सांगा. एप्रिल १ आणि १५ च्या अंकांना कसे सादर करावे ते दाखवण्यासाठी दोन प्रात्यक्षिकांची योजना करा. अवेकच्या! अलिकडील अंकांना सादर करताना वापरण्यात येऊ शकतील अशा लेखांवर प्रस्ताव मांडून समाप्ती करा.

गीत ६९ (८८) व समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल ११ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ८० (१८)

१० मि:स्थानिक घोषणा. प्रश्‍न पेटीतील मुख्य मुद्यांची चर्चा करा.

१५ मि:“वा सभा आम्हाला प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज करते.” प्रश्‍नोत्तरे. एक कुटुंब सभेसाठी कशाप्रकारे तयारी करते त्याच्या प्रात्यक्षिकाचा समावेश करा. (१) आगाऊ तयारी, (२) नीट लक्ष देणे आणि (३) सहभागिता यांच्या महत्त्वावर जोर द्या.

२० मि:“विचलित न होता यहोवाची सेवा करा.” पुरवणी. प्रश्‍नोत्तरे. परिच्छेद १ ते ६ पूर्ण करा.

गीत ९० (३२) व समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल १८ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १०० (५९)

१० मि:स्थानिक घोषणा व “पुरवणीच्या रुपात प्रशाला मार्गदर्शक पुस्तक,” ही पेटी. जमाखर्च अहवाल व संस्थेकडील कोणत्याही देणगीच्या पोचपावत्या वाचून दाखवा.

१५ मि:“वर्गणी आणि नियतकालिक वाटपांचा मागोवा घ्या.” श्रोत्यांशी चर्चा करा. नियतकालिकांच्या विषयांशी परिचित होण्याची गरज आहे यावर विवेचनांसाठी आमंत्रण द्या. कोणता प्रस्ताव उत्तम असेल हे ठरवण्यासाठी घरमालकाच्या आधीच्या प्रतिसादाचे काळजीपूर्वक परीक्षण करण्यास आमंत्रण द्या. वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे, सुचवलेल्या सादरतेचे, कार्यक्षम प्रचारकांकडून प्रात्यक्षिक करवून घ्या.

२० मि:“विचलित न होता यहोवाची सेवा करा.” पुरवणी. प्रश्‍नोत्तरे. परिच्छेद ७ ते १२ पूर्ण करा.

गीत ५१ (२४) व समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल २५ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ७० (३९)

१० मि:स्थानिक घोषणा. ईश्‍वरशासित वृत्त.

१५ मि:विश्‍वास. युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठ १२९-३२ वर आधारित. वडील आणि युवकांच्या गटामधील चर्चा. वडील विश्‍वासाच्या व्याख्येवर चर्चा करतात, नंतर गटाला प्रश्‍न विचारतात. पुष्कळांना विश्‍वास का नाही? आमच्या विश्‍वासाचा आधार काय आहे? आम्ही भक्कम विश्‍वास कसा टिकवून ठेवू शकतो? आम्ही असा विश्‍वास कसा प्रदर्शित करतो? गटाची प्रशंसा करून व उत्तेजन देऊन वडील समाप्ती करतात.

२० मि:“स्वच्छतेमुळे देवाचा सन्मान होतो.” वडील श्रोत्यांशी लेखाची चर्चा करतात. टेहळणी बुरुज, एप्रिल १, १९९१ च्या पृष्ठ १३-१८ वर दिलेल्या सल्ल्याची उजळणी करणाऱ्‍या संक्षिप्त भाषणाने समाप्ती करा.

गीत ७५ (२१) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा