वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९४ पृ. ७
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२००१
  • मंडळीच्या पुस्तक अभ्यास व्यवस्थेचा आपल्याला फायदा कसा होतो?
    आमची राज्य सेवा—२००७
  • मंडळीची पुस्तक अभ्यास व्यवस्था भाग ३: क्षेत्र कार्याचे केंद्र
    आमची राज्य सेवा—१९९१
  • क्षेत्र सेवेच्या सभा
    आमची राज्य सेवा—२००९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km ४/९४ पृ. ७

प्रश्‍न पेटी

▪ मंडळीचे पुस्तक अभ्यास कधी घ्यावेत?

सर्वांनी राज्य सभागृहात एकत्रित होण्याऐवजी, पांगलेल्या ठिकाणी मंडळीच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये पुष्कळ पुस्तक अभ्यासांचे गट ठेवणे अधिक व्यावहारिक तसेच सोयीस्कर देखील आहे. उपस्थित राहण्यास नेमून दिलेल्या बहुतांश लोकांसाठी सोयीस्कर असेल अशा वेळी हे अभ्यास चालवण्यात यावेत. बहुधा, सभा किंवा सेवा कार्य योजिलेले नसते अशा, आठवड्यातील सायंकाळी ते असते. तथापि, रात्र झाल्यावर बाहेर न पडणाऱ्‍या वृद्धांना आणि रात्रपाळी करणाऱ्‍या कामगारांना सहभागी करण्यासाठी, दिवसा पुस्तक अभ्यास ठेवणे फायदेकारक असू शकेल. काही बाबतीत, सप्ताहांती दिवसा अभ्यास घेणे व्यावहारिक असेल.

“बहुतांश प्रचारकांसाठी” तसेच आस्थेवाईकांसाठी सोयीस्कर असेल अशाप्रकारे सभांची वेळ ठरवण्यासाठी वडील उचित चौकशी करतील. (om पृ. ६२) निवडलेली वेळ अशा दिवशी आणि वेळी असावी जेणेकरून योजिलेल्या क्षेत्रकार्याच्या व्यवस्थेमध्ये अयोग्यपणे अडथळा येणार नाही किंवा त्यास मर्यादित करणार नाही.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा