घोषणा
▪ प्रकाशन देणगी:
सप्टेंबर: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल. मोठ्या आकाराचे ४०.०० रु. आणि लहान आकाराचे २०.०० रु.
ऑक्टोबर: अवेक! किंवा द वॉचटावरची वर्गणी. पंधरावड्याला येणाऱ्या मासिकांची एक वर्षाची वर्गणी ६०.०० रु. पंधरावड्याला येणाऱ्या मासिकांची सहा महिन्यांची वर्गणी आणि महिन्याला येणाऱ्या मासिकांची एका वर्षाची वर्गणी ३०.०० रु. महिन्याला येणाऱ्या मासिकांसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही. वर्गणीची सादरता जेथे नाकारली जाते तेथे मासिकांचे दोन अंक प्रत्येकी ३.०० रुपयाला सादर केले जाऊ शकतात. उचित असल्यास मॅनकाईन्डस् सर्च फॉर गॉड हे पुस्तक देखील ३०.०० रु. सादर केले जाऊ शकते.
नोव्हेंबर: द बायबल—गॉड्स वर्ड ऑर मॅन्स्? यासोबत न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स ७२.०० रु किंवा प्रत्येकी १२.०० रु आणि ६०.०० रु असे वेगवेगळे सादर करू शकता. जेथे हे स्वीकारले जात नाही किंवा जेथे त्या भाषांमध्ये ते उपलब्ध नसेल, तेथे जुन्या १९२-पानी पुस्तकांची खास सादरता प्रत्येकी ६.०० रु अशी केली जाऊ शकते. आमच्याकडे याप्रकारे खालील पुस्तके उपलब्ध आहेत: इंग्रजी: डीड मॅन गेट हियर बाय एव्होल्यूशन ऑर बाय क्रिएशन? आणि इज धीस लाईफ ऑल देअर इज? गुजराती: गुड न्यूज—टू मेक यू हॅपी, “लेट युवर किंग्डम कम” आणि द ट्रुथ दॅट लीड्स टू इटरनल लाईफ; हिंदी: गुड न्यूज—टू मेक यू हॅपी आणि “लेट युवर किंग्डम कम;” कन्नड: गुड न्यूज—टू मेक यू हॅपी आणि “लेट युवर किंग्डम कम;” आणि “थिंग्स इन व्हीच इट इज इंम्पॉसीबल फॉर गॉड टू लाय;” मराठी: “तुझे राज्य येवो,” थोर शिक्षकाचे ऐका आणि सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते; तामिळ: इज धीस लाईफ ऑल देअर इज? आणि “लेट युवर किंग्डम कम;” तेलगु: इज धीस लाईफ ऑल देअर इज? बंगाली किंवा नेपाळी बोलत असणाऱ्या लोकांना आमच्या समस्या माहितीपत्रक आणि पंजाबी माहीत असणाऱ्या लोकांना “पहा” माहितीपत्रक सादर केली जाऊ शकते. मल्याळममध्ये युवर युथ—गेटींग द बेस्ट आऊट ऑफ इट हे पुस्तक १२.०० रु सादर केले जाऊ शकते. कृपया याची नोंद घ्या की हे पुस्तक खास किंमतीत सादर करायचे नाही.
डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक ४०.०० रु. हे पुस्तक जेथे उपलब्ध नाही, तेथे माय बुक ऑफ बायबल स्टोरीज किंवा तुम्ही पृथ्वीवर अनंतकाल जगू शकाल (लहान आकाराचे अनंतकाळ जगू शकाल पुस्तक २०.०० रुपयांना) ही पुस्तके ४०.०० रुपयांना सादर करू शकता.
सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्यापपर्यंत वरील मोहिमेच्या पुस्तकांची मागणी पाठविली नाही ते त्यांच्या पुढील लिटरेचर ऑडर्र फॉर्मवर (S-14) पाठवू शकतात.
▪ अध्यक्षिय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या कोणीही सप्टेंबर १ रोजी किंवा होता होईल तितक्या लवकर मंडळीची जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे पूर्ण झाल्यावर मंडळीमध्ये याची घोषणा करावी.
▪ ऑक्टोबर मध्ये जे प्रचारक सहाय्यक पायनियरींग करू इच्छितात त्यांनी त्यांचा अर्ज लवकर पाठवावा. यामुळे वडिलांना प्रकाशनांची आणि क्षेत्राची आवश्यक ती योजना करता येते.
▪ कोणताही बहिष्कृत व्यक्ती किंवा स्वतःला अलिप्त करून घेतलेली व्यक्ती परत येऊ इच्छिते त्यासंबंधाने एप्रिल १५, १९९१च्या वॉचटावरच्या पृ. २१-३ वरील सूचनांचे पालन वडिलांनी करावे याची त्यांना आठवण करून देण्यात येत आहे.
▪ आता संस्था, कायमचा साठा म्हणून १९७० ते १९७९च्या वर्षांच्या द वॉचटावरचे इंग्रजीमध्ये बांधणी केलेले खंड तयार करणार आहेत. हे खंड ज्यांना प्राप्त करायचे आहे त्यांनी मंडळीद्वारे त्यांची विनंती करावी. कृपया हे लक्षात ठेवा की बांधणी केलेले खंड खास विनंती केलेल्या गोष्टी आहेत.
▪ पुण्याचा १९९३च्या प्रांतिय अधिवेशनाचा कार्यक्रम गुरुवारी दुपारी १२.२० वाजता चालू होईल.
▪ मद्रासच्या १९९३च्या प्रांतिय अधिवेशनाचा सर्व म्हणजे चारही दिवसांचा कार्यक्रम दुपारी १:०० वाजता चालू होईल.