घोषणा
▪ प्रकाशन देणगी:
जुलै: आपल्या समस्या त्या सोडविण्यास आपल्याला कोण मदत करील? हे माहितीपत्रक ४.०० रु. हे माहितीपत्रक उपलब्ध नसल्यास खाली दिलेल्यांपैकी कोणतेही माहितीपत्रक त्याच किंमतीत सादर करु शकता: डज गॉड रिअली केअर अबाऊट अस?, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, द डिव्हाईन नेम दॅट विल एन्ड्युअर फॉरएव्हर, किंवा नंदनवन आणविणारे सरकार.
ऑगस्ट व सप्टेंबर: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल. मोठ्या आकाराचे ४०.०० रु. आणि लहान आकाराचे २०.०० रु.
ऑक्टोबर: अवेक! किंवा द वॉचटावरची वर्गणी. पंधरावड्याला येणाऱ्या मासिकांची एक वर्षाची वर्गणी ६०.०० रु. पंधरावड्याला येणाऱ्या मासिकांची सहा महिन्यांची वर्गणी आणि महिन्याला येणाऱ्या मासिकांची एका वर्षाची वर्गणी ३०.०० रु. महिन्याला येणाऱ्या मासिकांसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही. वर्गणीची सादरता जेथे नाकारली जाते तेथे मासिकांचे दोन अंक प्रत्येकी ३.०० रुपयाला सादर केले जाऊ शकतात. उचित असल्यास मॅनकाईन्डस् सर्च फॉर गॉड हे पुस्तक देखील ३०.०० रु. सादर केले जाऊ शकते.
सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्यापपर्यंत वरील मोहिमेच्या पुस्तकांची मागणी पाठविली नाही ते त्यांच्या पुढील लिटरेचर ऑडर्र फॉर्मवर (S-14) पाठवू शकतात.
▪ पोस्टाने येणाऱ्या अवेक! मासिकांच्या महिन्याला येणाऱ्या अंकाच्या यादीत गुजराती भाषा समाविष्ट केली आहे. याप्रमाणे, गुजराती भाषेमध्ये अवेक! मासिकाची एक वर्षाची वर्गणी ३०.०० रु. मिळवता येईल.
▪ मासिकाच्या आकाराची ४ पानी पत्रिका हाऊ टू फाइन्ड द रोड टू पॅरडाइज इंग्रजीतच केवळ उपलब्ध आहे. ही पत्रिका मुस्लिम विश्वासाच्या लोकांकरता खास तयार केली आहे. मंडळ्या या पत्रिकांचा थोडा साठा मागवू शकतात, कदाचित, उचित असल्यास घरोघरच्या कार्यामध्ये दाखवण्यासाठी प्रत्येक प्रचारकासाठी एक प्रत, परंतु आता सध्या जाहीरपणे त्याचे वितरण करण्यासाठी आमच्याकडे पुरेसा साठा नाही.
▪ उपलब्ध असणारी नवी प्रकाशने:
बंगाली: अवेक! माहितीपत्रक १३-१; मराठी: अवेक! माहितीपत्रक १३-१
▪ पुन्हा उपलब्ध असणारी प्रकाशने:
तामिळ: द पाथ ऑफ डिवाइन ट्रुथ लिडींग टू लिबरेशन; इज देअर अ गॉड हू केअर्स?