वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९२ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९२
आमची राज्य सेवा—१९९२
km ११/९२ पृ. ३

घोषणा

▪ प्रकाशन देणगीः

नोव्हेंबर: अवेक! किंवा/आणि वॉचटावर! वार्षिक वर्गणी. पंधरवडा मासिकांसाठी एका पूर्ण वर्षाची वर्गणी ६० रुपये आणि सहा महिन्याची वर्गणी ३० रुपये. मासिक आवृत्तीसाठी वार्षिक वर्गणी ३० रुपये. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्याची वर्गणी नाही.

डिसेंबर: द ग्रेटेस्ट मॅन पुस्तक ४० रुपयांना. जर उपलब्ध नसेल तर बायबल स्टोरीज पुस्तक किंवा लिव्ह फॉरएव्हर हे पुस्तक वापरा.

जानेवारी १९९३: जुन्या पुस्तकांची खास सादरता प्रत्येकी रुपये ६. यामध्ये सर्व १९२ पृष्ठांची पुस्तके जी १९८३ मध्ये किंवा अगोदर छापलीत त्यांचा समावेश आहे. मल्याळम व तामीळ: ट्रु पीस ॲण्ड सेक्युरिटी—फ्रॉम व्हॉट सोर्स? व युनायटेड इन वर्शिप ऑफ द ओन्ली ट्रु गॉड. गुजराती: द ट्रुथ दॅट लिड्‌स टू इटरनल लाइफ व इज धिस लाइफ ऑल देअर इज? हिंदी व कन्‍नड: गुड न्यूज टू मेक यू हॅपी व लेट युवर किंग्डम कम. तेलगु: इज धिस लाइफ ऑल देअर इज? मराठी: लिसनिंग टू द ग्रेट टिचर व इज धिस लाइफ ऑल देअर इज? बंगाली व नेपाळी: आवर प्रॉब्लम माहितीपत्रक.

फेब्रुवारी: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक ४० रुपयांना. (लहान आकाराचे २० रुपयांना)

सूचना: डिसेंबर पासून प्रकाशन सादरतेत बदल केला आहे. ज्या मंडळ्यांनी वर उल्लेखित असणाऱ्‍या मोहीम प्रकाशनांची अद्याप मागणी केलेली नसेल तर ते आपल्या पुढच्या लिटरेचर ऑर्डर फॉर्मवर (s−14) करु शकता.

▪ अध्यक्षीय देखरेखा किंवा त्यांनी नियुक्‍त केलेल्या कोणीतरी मंडळीचा हिशोब डिसेंबर १ किंवा शक्यतो लवकर तपासावा. ते पूर्ण झाल्यावर मंडळीत घोषणा करावी.

▪ जानेवारीपासून सर्व विभागीय देखरेखे “जगातील अशुध्दतेपासून स्वत:ला शुध्द करणे” हे जाहीर भाषण देतील.

▪ कदाचित तुमच्या निदर्शनास आले असेल की, जुलै महिन्यापासून प्रादेशिक वॉचटावरची पंधरवडा आवृत्ती इंग्रजी आवृत्तीच्या समांतरात येत आहे केवळ तीन महिने मागे आहे. व आता हा आराखडा सुसंगत ठेवला जाईल. मग इंग्रजी द वॉचटावर च्या आवृत्तीत आलेला लेख प्रादेशिक वॉचटावरच्या पंधरवडा आवृत्तीत केवळ तीन महिन्यानंतर पाहण्याची तुम्ही अपेक्षा करु शकता. प्रादेशिक वॉचटावर च्या मासिक आवृत्तीतील अभ्यासाच्या लेखाच्या बाबतीत देखील हे सत्य आहे. उदाहरणार्थ, मासिक आवृत्तीतील प्रादेशिक वॉचटावर च्या जुलै १, १९९२च्या अंकात चार अभ्यासाचे लेख आहेत. व ते लेख इंग्रजी वॉचटावर च्या एप्रिल १ व एप्रिल १५, १९९२ च्या आवृत्तीत आलेले आहेत. याकारणास्तव, सर्व देशभर प्रादेशिक वॉचटावर च्या अभ्यासात आता संपूर्ण लेख अभ्यासिले जातील, व हे साहित्य जगभरातील आमच्या बांधवांनी अभ्यासिलेल्या साहित्याच्या तीन महिन्यापेक्षा जास्त मागे असणार नाही. ही योजना केल्याबद्दल आम्ही यहोवाचे उपकार मानतो, जेणेकरून ह्‍या देशात छापल्या जाणाऱ्‍या सर्व भाषेतील वॉचटावर च्या आवृत्त्यातून आम्हाला आध्यात्मिक “अन्‍न यथाकाळी” मिळत आहे.—मत्तय २४:४५.

▪ प्रकाशन साठा संपला:

इंग्रजी: सिंग प्रेजेस टू जेहोवा (मोठ्या आकाराचे गायनाचे पुस्तक); वॉचटावर पब्लीकेशन इनडेक्स (30-85). हिंदी: एन्जॉय लाइफ ऑन अर्थ्‌ फॉरएवर!

▪ नवी प्रकाशने उपलब्ध:

कन्‍नडा: ऑर्गनाइज्ड टू अकंप्लिश आवर मिनिस्ट्री.

▪ प्रकाशने पुन्हा उपलब्ध:

इंग्रजी: न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशन डिलक्स बायबल (DLbi12) (वीथ रेफ्रन्सेस) काळ्या व तांबड्या रंगामध्ये; न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशन लार्जप्रींट बायबल (Rbi8) (वीथ रेफ्रन्सेस); इनसाइट ऑन द स्क्रिपचरस्‌ (2-Vol. set); रिजनिंग फ्रॉम द स्क्रिपचरस्‌; ऑल स्क्रिपचर इज इंस्पायर्ड ऑफ गॉड ॲन्ड बेनिफिशीयल; सिंग प्रेजेज टू जेहोवा (लहान आकाराचे); हॅपीनेस— हाऊ टू फाइंड इट; मेकिंग युवर फॅमिली लाइफ हॅपी; सरवायवल इन्टू अ न्यू अर्थ; होली स्पीरिट—द फोर्स बिहाइंड द कमींग न्यू ऑर्डर! स्पीरिटस्‌ ऑफ द डेड—कॅन दे हेल्प यू ऑर हार्म यू? डू दे रियली एक्झिस्ट्‌? फ्रेंच: आवर प्रॉबल्मस—हू वील हेल्प अस सॉल्व देम? व हाऊ कॅन ब्लड सेव युवर लाइफ?.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा