ईश्वरशासित वृत्त
ग्रॅनेडा: मार्चमध्ये ४९३ प्रचारकांचे नवे शिखर कळवण्यात आले. ही मार्च १९९१ पेक्षा १० टक्क्यांची वाढ आहे.
व्रांडा: आनंदी बातमी! व्रांडामध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेला एप्रिल १३, १९९२ रोजी मान्यता मिळाली. मार्चमध्ये १,५०२ प्रचारकांचे नवे शिखर गाठण्यात आले.