वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९२ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९२
आमची राज्य सेवा—१९९२
km ९/९२ पृ. ७

घोषणा

▪ प्रकाशन देणगीः

सप्टेंबर: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक ४० रुपये. (लहान आकाराचे २० रुपये.)

ऑक्टोबर: क्रिएशन पुस्तक ४० रुपयांना. (लहान आकाराचे २० रुपयांना.) जेथे उपलब्ध नाही तेथे लिव्ह फॉरएव्हर किंवा बायबल स्टोरिज्‌ वापरा.

नोव्हेंबर: अवेक! किंवा/आणि वॉचटावर वार्षिक वर्गणी. पंधरवडा मासिकांसाठी एका पूर्ण वर्षाची वर्गणी ६० रुपये आणि सहा महिन्याची वर्गणी ३० रुपये. मासिक आवृत्तीसाठी वार्षिक वर्गणी ३० रुपये. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्याची वर्गणी नाही.

डिसेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन बायबल आणि पुस्तक द बायबल—गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स? (प्रादेशिक सादरता: जुनी पुस्तके खास दरात.)

जानेवारी १९९३: द ग्रेटेस्ट मॅन किंमत ४० रुपये. जेथे हे उपलब्ध नाही तेथे बायबल स्टोरिज्‌ किंवा लिव्ह फॉरएव्हर पुस्तक द्यावे.

▪ मंडळीशी सहवास ठेवणाऱ्‍या प्रत्येकाने आपल्या द वॉचटावर व अवेक! मासिकाच्या वर्गणीचे नूतनीकरण मंडळीकरवीच करावे; त्या थेटपणे पाठवू नयेत.

▪ प्रकाशनांची मागणी देखील तुम्ही आहात त्या मंडळीद्वारे पाठविण्यास हवी. ज्यांना काही प्रकाशने हवी असतील अशांनी आपली मागणी मंडळीच्या प्रकाशन खात्याच्या सेवकांना कळवावी; ते मंडळीच्या पुढील लिटरेचर ऑर्डरवर त्या गोष्टीची मागणी संस्थेला कळवतील.

▪ प्रत्येक मंडळीला तीन लिटरेचर इन्व्हेंटरी फॉर्म्स (एस-१८) पाठविण्यात आले आहेत. मंडळीने सप्टेंबर १, १९९२ रोजी किंवा त्यानंतर लगेचच मंडळीतील प्रकाशन साठ्याची अचूक मोजणी करावी. ते फॉर्म्स कृपया पूर्ण भरावेत, दुहेरी तपासावेत आणि मूळ प्रत आम्हाला सप्टेंबर ६ पर्यंत पाठवावी. दुसरी प्रत आपल्या दप्तरी ठेवावी. तिसरी प्रत आम्ही तुमच्या कच्च्या तयारीसाठी पाठवीत आहोत.

▪ मंडळीचा ऑगस्ट अहवाल पूर्ण झाला की लगेच काँग्रिगेशन ॲनलिसिस रिपोर्ट (एस-१०) हा फॉर्म पूर्ण भरुन सप्टेंबर ६ च्या आधीच पाठवावा. या फॉर्मच्या पाठीमागे सचिवाने नियमित पायनियरांबद्दलची माहिती, पायनियरांकडून ऑगस्ट महिन्याचे अहवाल प्राप्त झाल्यावर लगेच भरावी. प्रत्येक मंडळीला हे दोन फॉर्म्स पाठविण्यात आले आहेत. कृपया मूळ प्रत आम्हाला पाठवा व दुसरी प्रत आपल्या दप्तरी ठेवा.

▪ अध्यक्षीय देखरेख्यांनी किंवा त्यांनी नियुक्‍त केलेल्या कोणी तरी सप्टेंबर १ रोजी किंवा त्यानंतर लगेचच मंडळीचा हिशेब तपासून बघावा.

▪ आम्ही आमची राज्य सेवा या पत्रिकेतून खास दराने द्यावयाच्या १९२ पृष्ठांच्या जुन्या पुस्तकांची यादी दिली आहे. काही विशिष्ठ महिन्यात या पुस्तकांची सादरता केली जाते व ती त्यावेळी लोकांच्या हाती पडावी असा आमचा प्रयत्न असतो. पण कधी कधी महिन्याची सादरता दुसरी असली तरी बांधवांना या जुन्या पुस्तकांची सादरता करणे बरे दिसते; कदाचित घरमालकाने काही विशिष्ट मुद्दा काढल्यामुळे त्यांना ती सादरता करावी लागली असेल. अशावेळीही ही पुस्तके खास दरानेच द्यावीत. मंडळीचे प्रकाशन खाते ही पुस्तके बांधवांना देईल आणि प्रचारक व पायनियर्स ती वर्षभरात केव्हाही खास दराने लोकांना देऊ शकतील. मंडळ्‌या अशा पुस्तकांच्या खास दरातील फरक कोणत्याही महिन्यात संस्थेकडून मागवू शकतात.

▪ नवी प्रकाशने उपलब्धः

उर्दु: व्हॉट डू जेहोवाज्‌ विटनेसेस्‌ बिलिव्ह? (टी-१४)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा