ईश्वरशासित वृत्त
लेबनन: फेब्रुवारीमध्ये २,९१९ प्रचारकांनी अहवाल दिला. ही गेल्या वर्षाच्या सरासरीपेक्षा ९ टक्के वाढ आहे.
पोलंड: फेब्रुवारीत प्रचारकात ६ टक्के वाढ झाली; १,०५,२२६ प्रचारकांनी अहवाल दिला. एका वर्षात पवित्र शास्त्र अभ्यास ७१,६८६ पासून ७६,९१९ पर्यंत वाढले.