घोषणा
▪ प्रकाशन देणगीः
ऑगस्ट: आवर प्रॉब्लेम्स—हू वील हेल्प अस् सॉल्व देम? हे माहितीपत्रक वापरा. जेथे हे उपलब्ध नसेल अशा ठिकाणी पुढील ३२ पानी माहितीपत्रकांपैकी कोणतेही वापरा: शुड यु बिलिव्ह इन त्रिनिटी?, द डिव्हाईन नेम दॅट वील एन्डुअर फॉरएव्हर, एन्जॉय लाईफ ऑन अर्थ् फॉरएव्हर!, लूक! आय एम मेकिंग ऑल थिंग्स न्यू, आणि द गव्हर्नमेंट दॅट वील ब्रिंग पॅरडाईज् प्रत्येकी ३ रुपयांना.
सप्टेंबर: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक ४० रुपये. (लहान आकाराचे २० रुपये.)
ऑक्टोबर: क्रिएशन पुस्तक ४० रुपयांना. (लहान आकाराचे २० रुपयांना.) जेथे उपलब्ध नाही तेथे लिव्ह फॉरएव्हर किंवा बायबल स्टोरिज् वापरा.
नोव्हेंबर: अवेक! किंवा/आणि वॉचटावर वार्षिक वर्गणी. पंधरवडा मासिकांसाठी एका पूर्ण वर्षाची वर्गणी ६० रुपये आणि सहा महिन्याची वर्गणी ३० रुपये. मासिक आवृत्तीसाठी वार्षिक वर्गणी ३० रुपये. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्याची वर्गणी नाही.
डिसेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन बायबल आणि पुस्तक द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स? (प्रादेशिक सादरता: जुनी पुस्तके खास दरात.)
सूचना: ज्या मंडळ्यांनी वर उल्लेखित असणाऱ्या मोहीम प्रकाशनांची अद्याप मागणी केलेली नसेल ते आपल्या पुढच्या लिटरेचर ऑर्डर फॉर्मवर (S-14) करू शकतात.
▪ “ज्योति-वाहक” प्रांतिय अधिवेशनातील समयोचित नाटकापासून सर्वांना, २ राजे २२:१–२३:२३ व २ इतिहास ३४:१–३५:१९ मधील प्रेरित ऐतिहासिक अहवालाचे वाचन अधिवेशनाआधी केल्यामुळे पूर्ण लाभ मिळू शकतो.
▪ नवी प्रकाशने उपलब्ध:
नेपाळी व बंगाली: यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज् ऑन अर्थ् (लहान आकाराचे).
▪ प्रकाशन साठा संपला:
इंग्रजी: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन मोठ्या अक्षरछपाईचे पवित्र शास्त्र (Rbi8); स्पिरिटस् ऑफ द डेड—कॅन दे हेल्प यू ऑर हार्म् यू? डू दे रिअली एक्झिस्ट? मल्याळम: एन्जॉय लाईफ ऑन अर्थ् फॉरएव्हर!