नोव्हेंबर सेवाकार्य अहवाल
सरा. सरा. सरा. सरा.
संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.
खा. पाय २५२ १३६.३ ३९.० ४५.३ ६.७
पाय. ६०२ ८१.९ ३२.४ २५.१ ४.२
स.पाय. ४३६ ६३.१ ३५.१ १३.९ १.९
प्रचा. १०,३५५ ९.२ ४.० २.५ ०.४
एकूण. ११,६४५ बाप्तिस्मा घेतलेले: ६
आम्ही या सेवा वर्षात या महिन्यात प्रथमतःच ११,६४५ प्रचारकांचा नवा उच्चांक गाठला. खूपच छान! आता नव्या लोकांना विश्वासात स्थिर करण्यात मदत द्या.