वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९२ पृ. ७
  • ईश्‍वरशासित वृत्त

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित वृत्त
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरशासित वृत
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९१
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९१
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९२
km १/९२ पृ. ७

ईश्‍वरशासित वृत्त

डॉमिनिकन रिपब्लिक: सहा प्रांतिय अधिवेशनांना एकंदर उपस्थिती २६,१५० होती व ५८५ लोकांचा (२.२ टक्के) बाप्तिस्मा झाला.

हाँगकॉग: जुलै हा खूपच उष्ण व दमट हवामानाचा महिना होता तरी, बांधवांनी क्षेत्रसेवत उत्तम परिश्रम घेतले. त्यांनी २,३०५ प्रचारकांचे नवे शिखर गाठले आणि ७१ जणांचा बाप्तिस्मा झाला.

जपान: यांचा १९९१ प्रांतिय अधिवेशनांचा अहवाल २,८९,२०६ उपस्थिती कळवितो व ४,८५१ जणांचा बाप्तिस्मा झाला. त्यांनी जुलैमध्ये १,५८,६२७ प्रचारकांचे नवे शिखर गाठले; ही गेल्या वर्षीच्या सरासरीपेक्षा ११ टक्क्यांची प्रगति आहे.

म्यानमार: जुलैमध्ये विनाशकारी पूर आला तरी यांनी १,८१० प्रचारकांचे नवे शिखर गाठले.

फिलीपाईन्स: माऊंट पीनाट्युबो ज्वालामुखीच्या पीडीतांना मदत देण्यात कार्य चालू आहे. अलिकडेच भयानक पाऊस व चिखल माती वाहून येण्यामुळे पूर्वी ज्या बांधवांना याचा तडाखा बसला नव्हता त्यांना गंभीर समस्येत आणले गेले. मदत कार्याबद्दल बांधवांनी आवड दाखविली; कारण ज्वालामुखी प्रथम फुटल्यानंतर सप्टेंबरमध्ये काही ठिकाणी खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली होती.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा