वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९१ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९१
आमची राज्य सेवा—१९९१
km १२/९१ पृ. ७

घोषणा

◼ प्रकाशन देणगीः

डिसेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन पवित्र शास्त्र आणि द बायबल—गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स्‌? ६० रुपये. (प्रादेशिक: १९२ पृष्ठांची खास सादरतेची पुस्तके दोन १२ रुपये व एक ६ रुपये.)

जानेवारी: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक. मोठ्या आकाराचे ४० रुपये व लहान आकाराचे २० रुपये.

फेब्रुवारी व मार्च: १९२ पृष्ठांची खास सादरतेची दोन पुस्तके १२ रुपयांना. प्रादेशिक भाषेत: एक पुस्तक ६ रुपयांना.

एप्रिल: यंग पीपल आस्क पुस्तक २० रुपये. (ज्या भाषेत हे पुस्तक उपलब्ध नाही तेथे खास सादरतेची जुनी पुस्तके दोन १२ रुपयांना व एक ६ रुपयांना द्यावीत.)

◼ येणाऱ्‍या महिन्यांमध्ये जादा लागणाऱ्‍या मासिकांची वाढती मागणी मंडळ्यांनी आत्ताच केली पाहिजे. एप्रिल व मे हे असे महिने आहेत ज्यात अधिक कार्य होत असते व पुष्कळ जण साहाय्यक पायनियरींग करीत असतात त्यामुळे मंडळीकडे पुरेसा मासिकांचा साठा उपलब्ध आहे याची त्यांनी खात्री करून घ्यावी.

◼ संस्थेच्या लिफाफ्यांचा वापर: हिरव्या रंगामधील पत्ता असणारे लिफाफे केवळ खास पायनियरांचे रिपोर्ट पाठविण्यासाठी वापरावयाचे आहेत. बाकीचा पत्रव्यवहार दुसऱ्‍या लिफाफ्यात पाठवावा, तो रिपोर्टसोबत पाठवू नये. मंडळीचा केवळ कार्य अहवाल पाठविण्यासाठी रिपोर्ट डेस्क शीर्षक असणारा लिफाफा वापरावा; यात इतर पत्रव्यवहार समाविष्ट करू नये.

◼ नवी प्रकाशने उपलब्ध:

गुजराथी: आवर प्रॉब्लम्स—हू वील हेल्प अस्‌ सॉल्व देम?; मराठी: आवर प्रॉब्लम्स—हू वील हेल्प अस्‌ सॉल्व देम?; नेपाळी: आवर प्रॉब्लम्स—हू वील हेल्प अस्‌ सॉल्व देम?; व्हिक्टरी ओवर डेथ—इज इट पॉसिबल फॉर यू? उर्दु: हस्तपत्रिका: लाईफ इन ए पीसफूल न्यू वर्ल्ड (टी-१५)

◼ प्रकाशने पुन्हा उपलब्ध:

बंगाली: “धिस गुड न्यूज ऑफ द किंग्डम”; इंग्रजी: गुड न्यूज फॉर ऑल नेशन्स; मल्याळम्‌: फ्रॉम कुरुक्षेत्र टू आर्मगेडन—ॲण्ड युवर सर्वायवल; “धिस गुड न्यूज ऑफ द किंग्डम”; मराठी: फ्रॉम कुरुक्षेत्र टू आर्मगेडन—ॲण्ड युवर सर्वायवल.

◼ प्रकाशन साठा संपला:

इंग्रजी: सर्वायवल इन टू अ न्यू अर्थ्‌; गुजराथी: किंग्डम न्यूज्‌ (नं. ३०); किंग्डम न्यूज्‌ (नं. ३१); किंग्डम न्यूज्‌ (नं. ३२); कन्‍नड: इज धीस लाईफ ऑल देअर इज्‌?; एन्जॉय लाईफ ऑन अर्थ्‌ फॉरएव्हर!; मल्याळम्‌: द गव्हर्नमेंट दॅट वील ब्रींग पॅरडाईज; मराठी: ट्रॅक्टस्‌: किंग्डम न्यूज्‌ (नं. ३०); किंग्डम न्यूज्‌ (नं. ३१); किंग्डम न्यूज्‌ (नं. ३२); नेपाळी: ट्रॅक्ट: किंग्डम न्यूज्‌ (नं. ३१); पंजाबी: पाथ ऑफ डिव्हाईन ट्रुथ लिडिंग टू लिबरेशन; ट्रॅक्ट: किंग्डम न्यूज्‌ (नं. ३१); तेलगू: देअर इज मच मोअर टू लाईफ!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा