घोषणा
◼ प्रकाशन देणगीः
नोव्हेंबर: अवेक! आणि/किंवा वॉचटावर वार्षिक वर्गणी. प्रत्येकी ५० रुपये. पंधरवडा अंकासाठी सहा महिन्यांची आणि मासिक अंकासाठी वार्षिक वर्गणी २५ रुपये. (मासिक अंकाची सहा महिन्यांची वर्गणी नाही.)
डिसेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन पवित्र शास्त्र आणि द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स्? ६० रुपये. (प्रादेशिक: १९२ पृष्ठांची खास सादरतेची पुस्तके दोन१२ रुपये व एक ६ रुपये.)
जानेवारी: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक. मोठ्या आकाराचे ४० रुपये व लहान आकाराचे २० रुपये.
फेब्रुवारी व मार्च: १९२ पृष्ठांची खास सादरतेची दोन पुस्तके १२ रुपयांना. प्रादेशिक भाषेत: एक पुस्तक ६ रुपयांना.
एप्रिल: यंग पीपल आस्क पुस्तक २० रुपये. (ज्या भाषेत हे पुस्तक उपलब्ध नाही तेथे खास सादरतेची जुनी पुस्तके दोन १२ रुपयांना व एक ६ रुपयांना द्यावीत.)
◼ म्यानमार (बर्मी) भाषेत आता द वॉचटावर आणि अवेक! ची वार्षिक वर्गणी सादर करता येईल. म्यानमार भाषेतील द वॉचटावर पंधरवड्यास तर अवेक! मासिक रुपाने प्रसिद्ध होते.
◼ जानेवारीपासून विभागीय देखरेखे “पूर्व युरोपातील आनंदी अधिवेशन प्रतिनिधी यहोवाची स्तुती करतात” हे जाहीर भाषण देतील. हे भाषण स्लाईड प्रदर्शन आहे, ज्यात १९९०च्या उन्हाळ्यात पूर्व युरोपात झालेल्या “शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशनातील काही ठळक गोष्टी दाखवल्या जातील.
◼ अध्यक्षीय देखरेखा किंवा त्यांनी नेमणूक दिलेल्या कोणी तरी डिसेंबर १ रोजी किंवा त्यानंतर लगेचच मंडळीचा हिशेब तपासावा.
◼ आमची राज्य सेवा नेपाळी भाषेत ऑक्टोबरपासून प्रसिद्ध करण्यात येत आहे. तुमची मागणी त्वरित कळवा.
◼ जानेवारी १९९२ पासून कन्नड, मल्याळम् व तामिळ भाषेतील द वॉचटावर पंधरवडा अंकाच्या रुपात सुरु होत आहे. मंडळ्यांनी आपला या भाषेतील साठ्यात सुधारणा करुन घ्यावी, कारण पुढील जानेवारीपासून दर महिन्याला या भाषेतील आवृत्त्यांची संख्या दुप्पट होणार.
◼ जानेवारी १९९२ पासून अवेक! गुजराथी भाषेत मासिक रुपात प्रसिद्ध होणार. आपली या मासिकाची मागणी त्वरित पाठवा.
◼ नवी प्रकाशने उपलब्ध:
हिंदी: हाव कॅन ब्लड सेव युवर लाईफ?; आवर प्रॉब्लम्स—हू वील हेल्प अस् सॉल्व देम?; कन्नड: आवर प्रॉब्लम्स—हू वील हेल्प अस् सॉल्व देम?; मल्याळम्: आवर प्रॉब्लम्स—हू वील हेल्प अस् सॉल्व देम?; तामिळ: हाव कॅन ब्लड सेव युवर लाईफ?; आवर प्रॉब्लम्स—हू वील हेल्प अस् सॉल्व देम?
◼ प्रकाशने पुन्हा उपलब्ध:
इंग्रजी: फ्रॉम कुरुक्षेत्र टू आर्मगेडन—ॲण्ड युवर सर्वायवल; इज देअर ए गॉड हू केअर्स? तामिळ: ट्रॅक्टस्: व्हॉट डू जेहोवाज् विटनेसेस् बिलिव्ह? (टी-१४); लाईफ इन ए पीसफूल वर्ल्ड (टी-१५); व्हॉट होप फॉर डेड लव्हड् वन्स? (टी-१६)