जून सेवाकार्य अहवाल
सरा. सरा. सरा. सरा.
संख्या: ता. निय. पु.भे. बा.अ.
खा.पाय. २४५ १३५.९ ३९.५ ४४.४ ६.५
पाय. ५६५ ७९.९ २९.० २४.० ४.४
स.पाय. ४६७ ६१.५ २९.७ १३.५ १.७
प्रचा. १०,२४७ ८.८ ३.९ २.३ ०.४
एकूण ११,५२४ नवीन समर्पितांनी बाप्तिस्मा घेतला: ५७
या महिन्यात आम्ही ११,५२४ प्रचारकांचा एक नवा उच्चांक गाठला आहे. हा खराच चांगला प्रयत्न होता! या नव्या लोकांनी सत्यामध्ये स्थिर व्हावे यासाठी त्यांना मदत देत राहा.