वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९१ पृ. १
  • क्षेत्र कार्यासाठी सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • क्षेत्र कार्यासाठी सभा
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • क्षेत्र कार्यासाठी सभा
    आमची राज्य सेवा—१९९०
  • तुमच्या सेवेत विविध माहितीपत्रकांचा वापर करा
    आमची राज्य सेवा—१९९५
  • आपल्या समस्या या माहितीपत्रकातून अभ्यास सुरु करणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • आपल्या राज्य आशेची सहभागिता करण्यासाठी माहितीपत्रके सादर करा
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९१
km ९/९१ पृ. १

क्षेत्र कार्यासाठी सभा

सप्टेंबर २-८

माहितीपत्रकाद्वारे साक्षीकार्य

१. विविध माहितीपत्रके का न्यावीत?

२. कोणते सादर करावे हे ठरविण्यात काय तुम्हाला मदत करू शकेल?

३. माहितीपत्रक तुम्ही कसे सादर करणार?

सप्टेंबर ९-१५

गटाच्या साक्षीकार्यात एकमेकांना साहाय्य करा

१. दोन घरातील अंतर पार करताना मिळणाऱ्‍या वेळेचा कसा सूज्ञतेने वापर करू शकाल?

२. साक्ष देताना दोघा सोबत्यांना कसे सहभागी होता येईल?

सप्टेंबर १६-२२

पवित्र शास्त्र अभ्यास कसे सुरु करता येतील

१. हस्तपत्रिकेद्वारे?

२. माहितीपत्रकाद्वारे?

३. जेथे काही प्रकाशन देण्यात आले नाही तेथे?

सप्टेंबर २३-२९

तयार का असावे?

१. रिझनिंग पुस्तकानिशी?

२. हाऊस-टू-हाऊस रेकॉर्ड व पेन सोबत आणून?

३. विविध हस्तपत्रिका सोबत ठेवून?

सप्टेंबर ३०-ऑक्टोबर ६

उत्साह दाखवा

१. का महत्त्वाचा आहे?

२. उत्साह कसा दाखवता येईल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा