वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९१ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९१
आमची राज्य सेवा—१९९१
km ८/९१ पृ. ३

घोषणा

● प्रकाशन देणगीः

ऑगस्ट व सप्टेंबर: स्कूल माहितीपत्रकाशिवाय इतर कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक ३ रुपयांना.

ऑक्टोबर: क्रिएशन पुस्तक ३५ रुपयांना. लहान आवृत्ती २० रुपयांना. (प्रादेशिक: लिव्ह फॉरएव्हर किंवा बायबल स्टोरिज्‌ पुस्तक.)

नोव्हेंबर: अवेक! आणि/किंवा वॉचटावर वार्षिक वर्गणी.

डिसेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन पवित्र शास्त्र आणि द बायबल—गॉडस्‌ वर्ड ऑर मॅन्स्‌? (प्रादेशिक: १९२ पृष्ठांची खास सादरतेची पुस्तके अर्ध्या किंमतीला.)

जानेवारी: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक.

फेब्रुवारी व मार्च: १९२ पृष्ठांची खास सादरतेची दोन पुस्तके १२ रुपयांना. प्रादेशिक भाषेत: एक पुस्तक ६ रुपयांना.

● अध्यक्षीय देखरेखा किंवा त्यांनी नियुक्‍त केलेल्या कोणीतरी मंडळीचा जमाखर्च अहवाल सप्टेंबर १ किंवा त्यानंतर लगेचच तपासावा.

● मंडळीचा ऑगस्टचा अहवाल पूर्ण झाल्यावर लगेच काँग्रिगेशन ॲनलिसिस्‌ फॉर्म (एस-१०) भरावा व तो संस्थेला पाठवण्याआधी नीट तपासून बघावा. या फॉर्मच्या पाठीमागे सचिवांनी पायनियरांकडून ऑगस्ट महिन्याचे अहवाल मिळताच रेग्युलर पायनियर इन्फॉर्मेशन रिपोर्ट भरावा. ही माहिती संस्थेला सप्टेंबर ६ पर्यंत पाठवावी.

● प्रांतिय अधिवेशनात बदल: मद्रास इंग्लिश अधिवेशन सप्टेंबर १३-१५ पर्यंत होईल. कार्यालयाचा नवा पत्ता: डी. बर्नाड, ३९/३ प्रशांती अपार्टमेंटस्‌, अण्णा नगर वेस्ट एक्स्टेंशन., मद्रास टी.एन. ६०० ००१. मद्रास तामिळ अधिवेशन आता डिसेंबर २०-२२ पर्यंत होईल आणि पत्ता: एफ. सी. नाथन, २ मुक्‍ता गार्डन्स्‌, चेटपेट, मद्रास टी.एन. ६०० ०३१.

● प्रकाशने पुन्हा उपलब्ध:

युवर युथ—गेटिंग द बेस्ट आऊट ऑफ इट —मल्याळम, तामिळ

मेकिंग युवर फॅमिली लाईफ हॅपी —तामिळ

● खास सादरतेची पुस्तके उपलब्ध:

डिड मॅन गेट हिअर बाय एव्हॉल्युशन ऑर बाय क्रिएशन? —इंग्रजी

इज दिस लाईफ ऑल देअर इज? —इंग्रजी, तामिळ

लिसनिंग टू द ग्रेट टीचर —मराठी, तामिळ

गूड न्यूज टू मेक यु हॅपी —गुजराथी, हिंदी, कन्‍नड, तेलगू

“लेट युवर किंग्डम कम्‌” —गुजराथी, मराठी

द ट्रुथ दॅट लिड्‌स्‌ टू इटर्नल लाईफ —गुजराथी

“थिंग्स इन वीच इट इस इंपॉसिबल फॉर गॉड टू लाय” —कन्‍नड

मेकिंग युवर फॅमिली लाईफ हॅपी —मराठी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा