वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९१ पृ. १
  • क्षेत्र कार्यासाठी सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • क्षेत्र कार्यासाठी सभा
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • क्षेत्र कार्यासाठी सभा
    आमची राज्य सेवा—१९९०
  • आपल्या समस्या या माहितीपत्रकातून अभ्यास सुरु करणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • आनंदाची बातमी माहितीपत्रक वापरून लोकांना शिकवणं
    आपली राज्य सेवा—२०१५
  • आस्थेवाईकांना मदत करण्यास आनंदाने परतणे
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९१
km ८/९१ पृ. १

क्षेत्र कार्यासाठी सभा

ऑगस्ट ५-११

संभाषणाचा नवा विषय

१. तुम्ही “पाहा” माहितीपत्रकाची प्रस्तुती कशी कराल?

२. जे माहितीपत्रक तुम्ही वापरीत आहात, त्याकडे तुम्ही कसे प्रगमन कराल?

ऑगस्ट १२-१८

हस्तपत्रिकांचा कसा वापर करता येईल

१. स्वतःची ओळख देण्यात?

२. जेव्हा घरमालक कामात असतात?

३. आरंभीच्या भेटीतच अभ्यास सुरु करण्यासाठी?

ऑगस्ट १९-२५

सूक्ष्मदृष्टी वापरणे

१. एखाद्या दरवाज्याजवळ किती काळ थांबावे हे कसे कळणार?

२. घरमालक कामात असतील तेव्हा भावी काळातील भेटीसाठी मार्ग उघडावा म्हणून तुम्ही काय म्हणू शकाल?

ऑगस्ट २६-सप्टेंबर १

आस्थेच्या मागोवा घेण्यासाठी

१. या आस्थेची नोंद ठेवणे का महत्त्वाचे आहे?

२. आम्ही परत भेट घ्यावी का हे कशामुळे ठरविता येते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा