घोषणा
● प्रकाशन देणगीः
जुलै: ट्रु पीस ॲण्ड सेक्सुरिटी—हाव कॅन यु फाइण्ड इट? रु. १२. जेथे हे पुस्तक उपलब्ध नसेल तेथे तुझे राज्य येवो हे १२ रुपयांना द्यावे.
ऑगस्ट व सप्टेंबर: स्कूल माहितीपत्रकाशिवाय इतर कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक ३ रुपयांना.
ऑक्टोबर: क्रिएशन पुस्तक ३५ रुपयांना. लहान आवृत्ती २० रुपयांना. (प्रादेशिक: लिव्ह फॉरएव्हर किंवा बायबल स्टोरिज् पुस्तक.)
नोव्हेंबर: अवेक! आणि/किंवा वॉचटावर वार्षिक वर्गणी.
डिसेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन पवित्र शास्त्र आणि द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स्? (प्रादेशिक: १९२ पृष्ठांची खास सादरतेची पुस्तके अर्ध्या किंमतीला.)
जानेवारी: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक.
● या वर्षाचे प्रांतिय अधिवेशन तीन दिवसांचे असल्यामुळे अधिवेशन सप्ताहातील मंडळीचा पुस्तक अभ्यास रद्द करण्याची गरज नाही.
● मंडळीच्या पुस्तक अभ्यासात पुढे ज्या प्रकाशनाचा अभ्यास होणार आहे ते आहे: रक्ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते? याचे प्रश्न आमची राज्य सेवा याच्या या अंकासोबत पुरवणी म्हणून जोडले आहेत.
● १९९२ सालाचे कॅलेंडर्स, वार्षिक अहवाल पुस्तक व एक्झामिनिंग द स्क्रिपचर्स याची मागणी मंडळ्यांनी जुलै ६ पर्यंत पाठवावी. यासाठी खास ऑर्डर फॉर्म्स आधीच पाठविण्यात आले आहेत.
● नवी प्रकाशने उपलब्ध:
यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज ऑन अर्थ् (लहान आवृत्ती)—मल्याळम
माहितीपत्रके:
अवेक! माहितीपत्रक ८-१ —गुजराथी, मराठी
अवेक! माहितीपत्रक ९-१ —गुजराथी
अवेक! माहितीपत्रक ९-२ —गुजराथी
अवेक! माहितीपत्रक ९-३ —गुजराथी
अवेक! माहितीपत्रक ९-४ —गुजराथी
हस्तपत्रिका:
व्हाय यु कॅन ट्रस्ट द बायबल (टी-१३) —उरीया
किंग्डम न्यूज (नं. ३०)—सिंधी
● प्रकाशनांचा साठा संपला:
मेकिंग युवर फॅमिली लाईफ हॅपी —इंग्रजी
हस्तपत्रिका:
व्हॉट डू जेहोवाज् विटनेसेस बिलिव्ह? (टी-१४)—मल्याळम, तामिळ
लाईफ इन ए पीसफूल न्यू वर्ल्ड (टी-१५)—मल्याळम, तामिळ
व्हॉट होप फॉर द डेड लव्हड् वन्स? (टी-१६)—मल्याळम, तामिळ