वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९१ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९१
आमची राज्य सेवा—१९९१
km ५/९१ पृ. ३

घोषणा

● प्रकाशन देणगीः

मे व जून: द वॉचटावर याची एका वर्षाची वार्षिक वर्गणी ५० रुपयांसाठी. सहा महिन्याची तसेच महिन्याला एकदा प्रकाशित होणाऱ्‍या मासिकाची वार्षिक वर्गणी २५ रुपये. (मासिक रुपाने प्रसिद्ध होणाऱ्‍या अंकासाठी सहा महिन्याची वर्गणी नाही. जेथे वर्गणी प्राप्त होत नाही तेथे दोन मासिके व एक माहितीपत्रक असे मिळून ८ रुपयांना द्यावे.)

जुलै: ट्रु पीस पुस्तक. जेथे हे उपलब्ध नाही तेथे “तुझे राज्य येवो” हे १२ रुपयांना द्यावे.

ऑगस्ट व सप्टेंबर: स्कूल माहितीपत्रकाशिवाय इतर कोणतेही ३२ पानी ३ रुपयांना द्यावे.

ऑक्टोबर: क्रिएशन पुस्तक ३५ रुपयांना. लहान आवृत्ती २० रुपयांना. (प्रादेशिक भाषेतः अनंतकाल जगू शकाल किंवा बायबल स्टोरिज्‌ पुस्तक.)

नोव्हेंबर: अवेक! आणि/किंवा वॉचटावर वर्गणी.

● अध्यक्षीय देखरखे किंवा त्यांनी नेमलेल्या कोणी जून १ रोजी किंवा त्यांनतर होईल तितक्या लवकर मंडळीचा हिशोब तपासावा.

● नवी प्रकाशने उपलब्ध:

यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज ऑन अर्थ्‌ (लहान) —तामिळ

“ऑल स्क्रिपचर इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनेफिशल” (सुधारलेली आवृत्ती) —इंग्रजी

मॅनकाइण्डस्‌ सर्च फॉर गॉड —इंग्रजी

वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स १९८६-१९८९ —इंग्रजी

● प्रकाशने पुन्हा उपलब्ध:

वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स १९३०-१९८५ —इंग्रजी

न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स (लहान आकाराचे-काळे) —इंग्रजी

सिंगिग प्रेसेस्‌ टु जेहोवा (मोठे) —इंग्रजी

थिऑक्रेटिक मिनिस्ट्री स्कूल गाईडबुक —इंग्रजी

इज देअर अ गॉड हू केअर्स? —मल्याळम

“लूक! आय ॲम मेकिंग ऑल थिंग्स न्यू” (पुस्तिका) —उर्दु

द पाथ ऑफ डिव्हाईन ट्रुथ लिडिंग टू लिबरेशन —उर्दु

● प्रकाशनांचा साठा संपलाः

इनसाईट ऑन द स्क्रिपचर्स —इंग्रजी

न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स (डिलक्स-काळे व पिंगट) —इंग्रजी

रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्स —इंग्रजी

● पुढील प्रकाशनांच्या किंमती लक्षात घ्या:

मॅनकाइण्डस्‌ सर्च फॉर गॉड पायनियर रु. १३, प्रचारक रु. १९, जनता रु. २०

वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स १९८६-१९८९ पायनियर रु. १५, प्रचारक रु. १५, जनता रु. १५

हाव कॅन ब्लड सेव युवर लाईफ? पायनियर रु. २.००, प्रचारक रु. २.७५, जनता रु. ३.००

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा