वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९१ पृ. ४
  • ईश्‍वरशासित वृत्त

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित वृत्त
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९३
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९२
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९१
  • ईश्‍वरशासित वृत
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९१
km २/९१ पृ. ४

ईश्‍वरशासित वृत्त

◆ ब्राझिलने एकंदर प्रचारकांचा ९००चा आकडा ऑगस्टमध्ये ओलांडला, यावेळी ९०२ प्रचारकांनी अहवाल दिला. ही गेल्या वर्षीच्या सरासरीपेक्षा ११ टक्क्यांची वाढ होय.

◆ इक्वेडोरने आपली “शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशनाची मालिका ४०,७९९ च्या एकंदर उपस्थितीने संपविली. ऑगस्टमधील त्यांचा १८,०६९ प्रचारकांचा उच्चांक गेल्या वर्षापेक्षा २५ टक्के अधिक वाढीचा होता.

◆ हाईतीमधील प्रांतिय अधिवेशनांना एकदंर उपस्थिती १३,२३६ होती व ३९६ जणांचा बाप्तिस्मा झाला. त्यांचा वर्षाचा प्रचारक उच्चांक ६,४२७ एवढा होता.

◆ ऑगस्टमध्ये न्यू कॅलेडोनियाने १,१६५ प्रचारकांचा उच्चांक गाठला, ही १५ टक्के वाढ होती.

◆ न्यूझिलंडने ऑगस्टमध्ये १० टक्के वाढ गाठली, प्रचारकांचा ११,५१५चा नवा उच्चांक होता.

◆ वानुटूने ऑगस्टमध्ये १८९ प्रचारकांचे नवे शिखर गाठून ८३ टक्केची वाढ दर्शविली. मंडळ प्रचारकांनी प्रत्येकी सरासरी दोन पवित्र शास्त्राभ्यास चालविले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा