वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९१ पृ. ५
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९१
आमची राज्य सेवा—१९९१
km १/९१ पृ. ५

घोषणा

● प्रकाशन देणगीः

जानेवारी: क्वश्‍चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क हे पुस्तक १५ रुपयांना सादर करा. (जेथे हे उपलब्ध नाही तेथे खास सादरतेची १९२ पृष्ठांची दोन जुनी पुस्तके रु. १२ किंवा एक ६ रुपयांना द्या.)

फेब्रुवारी व मार्च: खास सादरतेची १९२ पृष्ठांची दोन जुनी पुस्तके रु. १२ किंवा एक ६ रुपयांना द्या.

एप्रिल: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक ३५ रुपयांना द्या, लहान आकाराचे २० रुपयांना. जेथे हे प्रकाशन नाही तेथे खास सादरतेच्या १९२ पृष्ठांच्या दोन जुन्या पुस्तकांपैकी एक ६ रुपयांना द्या. प्रादेशिक भाषेत एक खास सादरतेचे पुस्तक सहा रुपयांना द्या.

मे व जून: द वॉचटावर याची एका वर्षाची वार्षिक वर्गणी ५० रुपयांसाठी. सहा महिन्याची तसेच महिन्याला एकदा प्रकाशित होणाऱ्‍या मासिकाची वार्षिक वर्गणी २५ रुपये. (मासिक रुपाने प्रसिद्ध होणाऱ्‍या अंकासाठी सहा महिन्याची वर्गणी नाही. जेथे वर्गणी प्राप्त होत नाही तेथे दोन मासिके व एक माहितीपत्रक असे मिळून ८ रुपयांना द्यावे.)

जुलै: ट्रु पीस पुस्तक. जेथे हे उपलब्ध नाही तेथे “तुझे राज्य येवो” हे १२ रुपयांना द्यावे.

● १९९१ चा स्मारकविधी समारंभ शनिवार, मार्च ३० रोजी सूर्यास्तानंतर होईल.

● १९९१चे नवे वार्षिक वचन असे आहेः “ऐकणाराही म्हणोः ‘ये!’”—प्रकटी. २२:१७. हे वार्षिक वचन लवकरात लवकर राज्य सभागृहात लावले जात आहे याची खात्री करा.

● लहान आकाराच्या पुस्तकांची किंमत वाढली असल्यामुळे खास सादरतेच्या पुस्तकांचे नवे दर पुढीलप्रमाणे राहतीलः प्रचारक रु. ५.५०; पायनियर्स रु. ३.५०; बाहेरील लोकांना रु. ६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा